एक्स्प्लोर

अमेरिकेतील Yatra.com भारतात आयपीओ आणणार, मसुदा कागदपत्रे सेबीकडे सादर

Yatra Online IPO : भारतातील आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी Yatra Online Inc.,जी यूएस स्टॉक मार्केटमध्येही लिस्टेड आहे, ती कंपनी भारतात आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Yatra Online IPO : भारतातील आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी Yatra Online Inc.,जी यूएस स्टॉक मार्केटमध्येही लिस्टेड आहे, ती कंपनी भारतात आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे.  ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीची भारतीय उपकंपनी Yatra Online Limited (Yatra Online Limited) ने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) जाहीर केली आहे. यासाठीची मसुदा कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर करण्यात आली आहेत. यात्रा ऑनलाइन न्यूयॉर्क स्थित स्टॉक एक्स्चेंज Nasdaq, USA वर सूचीबद्ध आहे.

यात्रा ऑनलाइन लिमिटेडच्या आयपीओमध्ये, 750 कोटी रुपये ($ 100 दशलक्ष) किमतीचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत आणि सुमारे 8,896,998 इक्विटी शेअर्स यात्रेची उपकंपनी THCL ट्रॅव्हल होल्डिंग सायप्रस लिमिटेडच्या वतीने विक्रीसाठी ठेवले जातील. Online Inc. ही उपकंपनी आहे आणि यात्रा ऑनलाइन लिमिटेडमध्ये तिचा सुमारे 8 टक्के हिस्सा असल्याची माहिती ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी प्रशासनाने दिली आहे. यात्रा ऑनलाइन 2016 मध्ये यूएस स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड झाली होती. “गेल्या १५ वर्षांत आमचा व्यवसाय भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक बनला आहे. प्रवासावर खर्च करण्याची वाढती सवय आणि वाढत्या व्यावसायिक प्रवासामुळे उद्योगाला मदत होण्याची अपेक्षा आहे. " असं  कंपनीचे सीईओ ध्रुव शृंगी यांनी सांगितलं आहे 

ट्रॅव्हल ऑनलाइन इंक. Ltd ला अपेक्षा आहे की तिच्या उपकंपनी Yatra Online Ltd. च्या आयपीओमुळे कंपनीला भारतातील देशांतर्गत संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना प्रवेश मिळेल, जे सध्या नियामक अडचणींमुळे NASDAQ वर सूचीबद्ध केलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. भारतीय स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध झाल्याने कंपनीचा संभाव्य शेअरहोल्डर बेस वाढेल आणि त्याची व्हिजिबिलिटी सुधारेल, ज्यामुळे अनेक इक्विटी विश्लेषकांकडून आकर्षित होईल आणि यामुळे उच्च मूल्यमापनावर पैसे उभारण्यास मदत होईल आणि डील्यूशन आणि ताळेबंदाची जोखीम कमी होईल असा कंपनीला विश्वास आहे.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget