एक्स्प्लोर

National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजनेत खातं कसं उघडायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया आहे तरी काय?

National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही निवृत्तीसाठी चांगला निधी जमा करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर भरण्यातही सवलत मिळते.

National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) सरकारी योजना असल्याने अलीकडील काळात बहुतांश लोक वळताना दिसत आहेत. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (National Pension System)सरकारी गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे चांगले नियोजन करु शकता. यामध्ये रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही निवृत्तीसाठी चांगला निधी जमा करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर भरण्यातही सवलत मिळते. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते.

एनपीएस खातं कसं उघडायचं?

  • एनपीएस खातं म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खातं सुरु करु शकता.
  • ऑनलाईन एनपीएस खातं उघडण्याची प्रक्रिया काय?
  • ऑनलाईन एनपीए खातं उघडण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सीआरएच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • तुम्ही CAMS, KFin Technologies आणि Protean eGov Technologies या तीनपैकी एका सीआरए वेबसाईटवर जाऊन एनपीएस खातं उघडू शकता.
  • सर्वात आधी तुम्हाला मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, ई-मेल आयडी प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल.
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल, तो टाका 
  • यानंतर PRAN नंबर तुम्हाला मोबाईल आणि ई-मेलवर मिळेल. अशाप्रकारे तुमचं एनपीएस अकाऊंट सुरु झालं आहे.

ऑफलाईन एनपीएस अकाउंट सुरु करण्यासाठी काय करावं?

  • ऑफलाइन एनपीएस खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमचा जवळचा पॉइंट ऑफ प्रेझेन्स केंद्र शोधावं लागेल. या बँका, पोस्ट ऑफिस आणि सरकारी कार्यालये असू शकतात.
  • पीएफआरडीएच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही पीओपीची यादी मिळवू शकता. तुम्हाला पीओपी केंद्रावर जाऊन केवायसी करावं लागेल.
  • यानंतर, तुम्ही एनपीएस टिअर 1 खात्यात 500 रुपये जमा करून खातं उघडू शकता.
  • एनपीएस अंतर्गत जमा केलेले फंड इक्विटी आणि डेटमध्‍ये गुंतवले जातात, यामुळे गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह चांगला परतावा देता येईल.
  • कर भरताना मिळेल सूट
  • तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्राप्तिकर भरताना सवलत मिळवता येईल आयकराच्या कलम 80सीसीडी(1) अंतर्गत 1.5 रुपये लाख आणि कलम 80सीसीडी (2) अंतर्गत 50 हजार रुपयांची कर सूट उपलब्ध आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget