एक्स्प्लोर

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला फक्त एक रुपयात खरेदी करा सोनं, होम डिलिव्हरीही उपलब्ध

Dhanteras Gold Buying : तुम्ही धनत्रयोदशीनिमित्त फक्त एक रुपयात डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करु शकता. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता.

Gold Shopping on Dhanteras 2022 : दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी (Dhanteras) आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये धनत्रयोदशी दिवशी (Dhanteras 2022) सोनं खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदीला (Gold Buying) विशेष महत्त्व आहे. यादिवशी लोक सोने-चांदी खरेदी करतात. ज्वेलर्सकडे या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.

सध्या डिजिटल युगात लोक कपडे आणि इतर सामानांप्रमाणे सोने-चांदीचीही ऑनलाईन शॉपिंग करतात. सोने-चांदी खरेदी म्हटलं की मोठी गुंतवणूक मानली जाते. यासाठी खर्चही अधिक येतो. पण सोनं खरेदीचा एक सोपा मार्गही आहे. तुम्ही डिजिटल सोनं (Digital Gold) खरेदी करु शकता. यामध्ये तुम्ही कमी खर्चात सोनं खरेदी करु शकता. अगदी एक रुपयात तुम्ही सोनं खरेदी करु शकता. फक्त एक रुपयामध्ये सोनं कसं आणि कुठे खरेदी करायचं जाणून घ्या.

फक्त 1 रुपयात सोनं खरेदी करा

तुम्ही धनत्रयोदशीनिमित्त फक्त एक रुपयात डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करु शकता. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. तुम्ही अनेक प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. तुम्ही एक रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सहज सोने खरेदी करू शकता. प्राचीन काळापासून लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते, परंतु आता चोरीच्या भीतीने लोकांनी डिजिटल माध्यमातून सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही पेटीएम (Paytm), फोन पे (Phone Pay), गुगल पे (Google Pe) सारखे मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म वापरू शकता. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही फक्त एक रुपयामध्ये 999.9 शुद्ध प्रमाणित सोनं खरेदी करू शकता.

डिजिटल सोनं कसं खरेदी करायचं?

  • एक रुपयात सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही आधी तुमचं मोबाईल वॉलेट उघडा.
  • यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला गोल्ड आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर Manage your Money मधील Buy Gold पर्याय निवडा.
  • यानंतर, तुम्हाला किती सोने खरेदी करायचे आहे याचा पर्याय निवडा.
  • याशिवाय तुम्ही खरेदी, विक्री, डिलिव्हरी किंवा गिफ्ट पर्याय निवडू शकता.
  • त्यानंतर पैसे देऊन सोने खरेदी करा. 
  • जर तुम्हाला सोने विकायचे असेल, तर विक्रीचा पर्याय निवडा.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोनं भेट म्हणूनही देऊ शकता.

सोन्याची होम डिलिव्हरीही उपलब्ध

तुम्हाला हवे असल्यास हे डिजिटल सोने तुम्ही घरपोच मिळवू शकता. सोने घरपोच डिलिव्हरी केल्यावर तुम्हाला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. यासोबतच सोन्याची डिलिव्हरी घरपोच मिळवण्यासाठी तुम्हाला किमान अर्धा ग्रॅम सोनं खरेदी करावं लागेल. यासोबतच तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget