एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीलाच फाशी दिली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकशाहीलाच फाशी दिली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal ) यांनी केली आहे. हे अधिवेशन म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असा टोला देखील सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ते नागपूरमध्ये बोलत होते.

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला

सध्या नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना अधर्मी म्हणले पाहिजे तसेच निंदकाचे घर असावे शेजारी हा संदेश सुद्धा त्यांना मान्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी जल्लाद म्हणलो होतो. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीलाच फाशी देत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन कसे झाले असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता त्यांनी राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा शब्दात त्यांनी अधिवेशनाचे वर्णन केले. बिबट्या सारखे विषय या ठिकाणी मांडले गेले आणि महाराष्ट्रचे प्रश्न बाजू गेल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु

सध्या नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विविध मागण्या केल्या आहेत. विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने देखील आल्याचं चित्र पाहायला मिळालं.  विरोधकांनी केलेल्या या मागण्या अधिवेशनात पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, गरजेचे असल्याचेही सपकाळ म्हणाले होते. 

सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणं हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं

सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणं हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि अनिवार्य आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधर्म पाळत नाही. राजधर्म न पाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि या सरकारला अधर्मी म्हटले पाहिजे. कारण संविधानाच्या सर्व तरतूदी त्यांना मान्य नाहीत. एक वर्ष निवडणूका होऊनही सभागृहाला विरोधी पक्षनेता मेळत नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ते आणि काग्रेस पक्षाचे पदाधिकारी याबाबत निर्णय घेतली असे हर्षवर्झन सपकाळम्हणाले. 

 

महत्वाच्या बातम्या:

विरोधी पक्षनेता नसणे ही लोकशाहीची थट्टा, 10 टक्के निकषाचा कोणताही संकेत  नाही, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget