एक्स्प्लोर
Digital Gold: डिजीटल सोनं खरेदी करणं ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या
Digital Gold Investment : सोन्यात गुंतवणूक करण्याकडे अनेकांचे कल असतो. मागील काही वर्षांपासून डिजीटल सोन्यात गुंतवणूक करण्याचाही पर्याय समोर आला आहे. जाणून घ्या याबाबत...
Digital Gold: डिजीटल सोनं खरेदी करणं ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या
1/6

सोनं डिजीटल पद्धतीने खरेदी केले जाऊ शकते का? तर, याचे उत्तर होय असे आहे. डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय आहे. डिजीटल सोनं खरेदी करून ग्राहक आपल्या वॉलेट स्टोअरमध्ये ठेवू शकतो. हे सोने खरेदी केल्यानंतर तुम्ही नंतर त्याची विक्री करू शकता. डिजीटल सोनं खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
2/6

खरेदी केलेल्या डिजीटल सोन्याचे रुपांतर तुम्ही वास्तविक सोन्यातही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. सोन्यातील ही गुंतवणूक तुम्हाला सोन्याची बिस्किटे अथवा नाण्यात बदलून मिळते.
Published at : 03 Aug 2022 10:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























