एक्स्प्लोर
वेदांत नेब

वेदांत नेब Correspondent Reporter

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम वेदांत नेब

Mumbai College Hostel: कॉलेज टॉप अन् हॉस्टेल फ्लॉप; अस्वच्छता, हॉस्टेलच्या खोलींच्या भिंतींना भेगा, स्लॅब कोसळू नये म्हणून लावलेल्या जाळ्या, व्हीजेटीआयच्या हॉस्टेलची दयनीय अवस्था
कॉलेज टॉप अन् हॉस्टेल फ्लॉप; अस्वच्छता, हॉस्टेलच्या खोलींच्या भिंतींना भेगा, स्लॅब कोसळू नये म्हणून लावलेल्या जाळ्या, व्हीजेटीआयच्या हॉस्टेलची दयनीय अवस्था
Shivsena UBT Loksabha Samparkhapramukh List: सुषमा अंधारेंपासून वरुण सरदेसाई,  सचिन पडवळांपर्यंत...; ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी!
अंधारेंपासून सरदेसाई, पडवळांपर्यंत...; ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी!
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   
आमचे नगरसेवक दणादण बाद करतात, त्यांच्यावरच्या केसेसचे निकाल लागत का लागत नाहीत?: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : तेव्हा गुलालाने दाढी लाल करुन घेणारे आता कुठे गेले? उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदेंना टोला
तेव्हा गुलालाने दाढी लाल करुन घेणारे आता कुठे गेले? उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदेंना टोला
Sanjay Raut: विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले, अन् नरेंद्र मोदी खिदीखिदी हसतात; MPSC वरून संजय राऊत संतापले, म्हणाले, 'दिमागी नक्षल...'
विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले, अन् नरेंद्र मोदी खिदीखिदी हसतात; MPSC वरून संजय राऊत संतापले, म्हणाले, 'दिमागी नक्षल...'
मनोज जरांगे पाटील हे बिनबुडाचं गाडगं, शरद पवार हे त्याचे बोलवते धनी, सदावर्तेंचा हल्लाबोल, राज ठाकरेंनांही लगावला टोला
मनोज जरांगे पाटील हे बिनबुडाचं गाडगं, शरद पवार हे त्याचे बोलवते धनी, सदावर्तेंचा हल्लाबोल, राज ठाकरेंनांही लगावला टोला
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
Sanjay Raut: ठाण्यामध्ये दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कोणी नाचवलं? संजय राऊतांचा संताप, म्हणाले, 'ही संस्कृती आहे का?...'
ठाण्यामध्ये दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कोणी नाचवलं? संजय राऊतांचा संताप, म्हणाले, 'ही संस्कृती आहे का?...'
Food Safety Action : 'ईटक्लब ब्रँड्स'वर FDA ची मोठी कारवाई; गोरेगाव आउटलेटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित
'ईटक्लब ब्रँड्स'वर FDA ची मोठी कारवाई; गोरेगाव आउटलेटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित
MNS : तुम्ही कांड करता आणि मनसैनिकांना कामाला लावता, आंदोलन चिरडण्याचा आदेश अमित ठाकरेंनी बंगल्यात बसून दिले; संतोष धुरींचा आरोप 
तुम्ही कांड करता आणि मनसैनिकांना कामाला लावता, आंदोलन चिरडण्याचा आदेश अमित ठाकरेंनी बंगल्यात बसून दिले; संतोष धुरींचा आरोप 
Maharashtra SIR : राज्यात 2.06 कोटी मतदारांपैकी 17.66 लाख दुबार मतदार; ठाण्यासह पुण्यात सर्वाधिक मतदार वगळले; SIR मोहिमेच्या प्रारूप मतदार यादीतून धक्कादायक माहिती समोर
राज्यात 2.06 कोटी मतदारांपैकी 17.66 लाख दुबार मतदार; ठाण्यासह पुण्यात सर्वाधिक नावं वगळली; SIR मोहिमेच्या प्रारूप मतदार यादीतून धक्कादायक माहिती समोर
Bhuleshwarcha Raja Mumbai: मुंबईतील भुलेश्वरचा राजा मंडळाचा यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय; आगमन मिरवणुकीत झालेली दुर्घटना
मुंबईतील भुलेश्वरचा राजा मंडळाचा यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय; आगमन मिरवणुकीत झालेली दुर्घटना
MNS and KRV: हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत महाअधिवेशन होणार
हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत महाअधिवेशन होणार
Dr Rajendra Rupnawar : धक्कादायक! माजी मंत्र्याच्या तथाकथित PA ची धमकी अन् चौकशीचा तणाव; फलटणच्या डॉ. रुपनवर यांनी मुंबईत जीवन संपवलं
धक्कादायक! माजी मंत्र्याच्या तथाकथित PA ची धमकी अन् चौकशीचा तणाव; फलटणच्या डॉ. रुपनवर यांनी मुंबईत जीवन संपवलं
Maharashtra School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता माता -पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन होणार; शिक्षण आयुक्तांचा मोठा निर्णय, मात्र शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचा सूर
राज्यातील सर्व शाळांमध्ये आता माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन होणार; शिक्षण आयुक्तांचा मोठा निर्णय, मात्र शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचा सूर
Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
Eknath Shinde Raksha Bandhan: एकनाथ शिंदेंचा मराठी अभिनेंत्रीसोबत रक्षाबंधन सोहळा; दीपाली सय्यद, किशोरी शहाणे, विशाखा सुभेदारांसह कोणकोण?
एकनाथ शिंदेंचा मराठी अभिनेंत्रीसोबत रक्षाबंधन सोहळा; दीपाली सय्यद, किशोरी शहाणे, विशाखा सुभेदारांसह कोणकोण?
Shivsena UBT: सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरेंनी दुसरा सचिन उभा केला, पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड!
सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरेंनी दुसरा सचिन उभा केला, पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड!
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget