एक्स्प्लोर
Gautami Patil Dahi handi 2025: सबसे कातील गौतमी पाटील! गौतमीने स्टेजवर पाऊल ठेवताच सुर्वेंच्या दहीहंडीत सगळे बेभान
Gautami Patil Dahi handi 2025: मुंबईतील मागाठाणे येथे शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. नृत्यांगना गौतमी पाटील या दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरली
Gautami Patil Dahi handi 2025
1/13

मुंबईतील मागाठाणे येथे शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. नृत्यांगना गौतमी पाटील या दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरली
2/13

गौतमी पाटीलने स्टेजवर डान्स सुरु करताच गर्दी बेभान
3/13

गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
4/13

गौतमी पाटीलचा डान्स
5/13

गौतमी पाटीलने नाचायला सुरुवात केल्यानंतर गर्दीतील गोविंदाही नाचायला लागले.
6/13

गौतमी पाटीलच्या जादूने गर्दीला वेड लावलं
7/13

गौतमी पाटील मुंबईतील दहीहंडी उत्सवात
8/13

सबसे कातील गौतमी पाटील
9/13

गौतमी पाटीलचा डान्स मुंबईतील दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरला.
10/13

राज्यभरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठी मागणी आहे
11/13

मुंबईतही गौतमी पाटीलने आपल्या नृत्याची जादू दाखवली
12/13

गौतमी पाटीलने तिच्या खास शैलीत नृत्य केले.
13/13

गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई बेभान
Published at : 16 Aug 2025 01:58 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सातारा
क्रिकेट
महाराष्ट्र

















