एक्स्प्लोर
Dahi Handi 2025 Kokan Nagar Govinda Pathak: विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!
Dahi Handi 2025 Kokan Nagar Govinda Pathak: ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर रचले आहेत. जय जवानचा विक्रम मोडला आहे.
Dahi Handi 2025 Govinda
1/13

मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे 10 थर रचून विश्वविक्रम रचला आहे.
2/13

ठाण्यातील प्रताप सरनाईक यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले.
Published at : 16 Aug 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा























