Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Maharashtra Live: 'पहलगाममध्ये सहभागी असलेले तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा', गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभेत खुलासा
तुम्ही इतिहास उगाळत बसा, मी वर्तमानात जगणारी आहे; प्रियांका गांधींनी भाजप खासदाराला शांत बसवलं
माणिकराव कोकाटेंनी चेंबरमधून बाहेर पडताना सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादांच्या 'त्या' अटीने गेमच पालटला
Maharashtra Live: पुण्यातील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली; एकनाथ खडसेंचा जावई रंगेहाथ पकडला
रोहिणी खडसेंचा पती रेव्ह पार्टीत सापडताच चित्रा वाघ यांचा हल्लाबोल, म्हणाल्या, 'तुमचा नवरा लहान नाही की त्याला...'
पोलिसांना ऑनलाईन हाऊस पार्टीची टीप मिळाली, पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकताच समोर काय दिसलं?
Maharashtra Live: पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर
जे सूरज चव्हाणांचं झालं तेच माणिकराव कोकाटेंचं होणार, चुकीला माफी नाही! राजीनामा द्यायला टाळाटाळ, आता अजित पवार थेट कार्यक्रम करणार
मराठी असल्याने नाना पाटेकरला पोलीस आणि राजकारण्यांचा पाठिंबा; गँगस्टर मन्या सुर्वे त्याचा भाऊ होता; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे सनसनाटी आरोप
Maharashtra Live: बीडच्या सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर आज सुनावणी
देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांचं कौतुक
आईच्या, बायकोच्या नावे डान्सबार काढून बायका नाचवता, लाज वाटत नाही का? अनिल परबांचा योगेश कदमांवर हल्लाबोल, पुरावे दाखवले!
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद धोक्यात, तटकरे म्हणाले, 'त्यांच्याकडून अयोग्य घडलं, पक्ष योग्य निर्णय घेईल!'
11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?
सूरज चव्हाणांनी माफी मागितली पण सुनील तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, नेमकं काय घडलं?
गोपीचंद पडळकरांची आव्हाडांना वॉर्निंग, म्हणाले, 'मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका'
राज्यातील जनता आपल्याला शिव्या देतेय, म्हणतेय, 'सगळे आमदार माजलेत'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले
जितेंद्र आव्हाडांनी नितीन देशमुखला मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या 5 कार्यकर्त्यांची कुंडली काढली, सगळ्यांची नावं सांगितली
गोपीचंद पडळकर आव्हाडांना मारायला गांजा विकणाऱ्यांना अन् मकोका लागलेल्या लोकांना घेऊन आले होते; रोहित पवारांचा आरोप
गोपीचंद पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ऋषिकेश टकले आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडला; आव्हाडांनी 'तो' व्हिडीओ दाखवला
पोलीस अधिकाऱ्याने गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याला तंबाखू मळून दिली? जितेंद्र आव्हाडांचा आरोप
'आम्हीदेखील विराट कोहलीला मिस करतोय', इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टपूर्वी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर, पोलीस तपासाधिकारी बावनकुळेंचा नातेवाईक; प्रवीण गायकवाडांचा सनसनाटी आरोप
Sponsored Links by Taboola