एक्स्प्लोर
Dahi Handi 2025 Govinda: मुंबईतल्या दोन मंडळांनी सकाळीच 9 थर लावले, जय जवानचे चार एक्के लागले, पण उतरताना पाय सटकला अन्...
Dahi Handi 2025 Govinda: मुंबईत दहीडंही उत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात लाखोंच्या हंड्या, जय जवान पथकाचा पहिला प्रयत्न फसला, उतरताना पडले
Dahi Handi 2025 Govinda
1/16

यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंद पथकाने नऊ थर रचण्याचा पराक्रम केला.
2/16

आर्यन्स गोविंदा पथकाने नऊ थर रचण्याचा पराक्रम केला.
Published at : 16 Aug 2025 12:25 PM (IST)
आणखी पाहा























