Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
राहुल गांधींनी हाऊस नंबर झिरोच्या थिअरीचं धक्कादायक सत्य उघडं पाडलं, म्हणाले, 'मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार खोटारडे'
एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
Maharashtra Live blog:246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
फायनलपूर्वी अमोल मुझुमदारांचं प्रेरणादायी भाषण, पुढचे 7 तास... आपण स्वत:चा इतिहास घडवायचाय
विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेणार?
Maharashtra Live blog: जितेंद्र आव्हाड यांनी MCA अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भरला अर्ज
Maharashtra Live blog: Bacchu Kadu : 'कर्जमाफीत कटकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
मोठी बातमी: संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, दोन महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहणार
एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
ताम्हिणी घाटात डोंगरावरुन दगड गडगडत आले, कारचं सनरुफ फोडून आत शिरले, स्नेहा गुजराथींनी जागेवरच जीव सोडला
डॉक्टर तरुणी हॉटेल मधुदीपमध्ये शिरली तेव्हा तिची बॉडी लँग्वेज.... निंबाळकरांच्या मर्जीतील हॉटेल मालकाने काय सांगितलं?
Maharashtra Live blog: बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम; सरकारची विनंतीही धुडकावली
चांद्यापासून बांद्यापर्यंतचे नेते भाजपमध्ये निघाले, शत प्रतिशतच्या दिशेने दमदार पाऊल, कोणकोणते नेते कमळ हातात घेणार?
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
प्रमोद महाजनांना स्वत:च्या घरातील निस्तरता आलं नाही, त्यांनी पंतप्रधान होऊन देश काय सावरला असता? सारंगी महाजनांची टीका
'एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा', मुरलीधर मोहोळांना भाजपश्रेष्ठींनी फायनल वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा दावा
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीचा मृत्यू, भाजप नेत्यावर गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार
एकनाथ शिंदेंची रवींद्र धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
फलटणमधील डॉक्टर तरुणीवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, 'तो' खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
LIVE: निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत BMC निवडणूक लढणार नाही, भाई जगतापांचं वक्तव्य
Sponsored Links by Taboola