एक्स्प्लोर
लेखकाच्या टॉप स्टोरीज
भारत

अमेरिकनं भारतीयांना हातपायात बेड्या ठोकून परत पाठवल्यानंतर मोदी सरकारचा आता मोठा निर्णय! 10 वर्षापर्यंत शिक्षा ते 10 लाखापर्यंत दंड
विश्व

'जर माझा मृत्यू झाला, तर मला असा हवा आहे की' इकडं गाझा फोटो जर्नलिस्ट फातिमाच्या माहितीपटाची कान्समध्ये निवड अन् तिकडं इस्रायली हवाई हल्ल्यात अंत
विश्व

अमेरिकेत ट्रम्प सरकारचा फक्त एक ईमेल अन् तब्बल 50 टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा तत्काळ रद्द; 245 टक्के टॅक्स लावलेल्या चीनची काय स्थिती?
भारत

कायद्याचा खेळखंडोबा करणाऱ्या राज्यपालांना फटकारत सुप्रीम कोर्टाची राष्ट्रपतींना डेडलाईन; आता उपराष्ट्रपती म्हणाले, न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत
भारत

आंध्र प्रदेश अनुसूचित जातींच्या आरक्षणात आरक्षण देणार, अध्यादेश जारी; 59 जाती 3 गटात विभागल्या; 12 जातींना फक्त 1 टक्के आरक्षण
महाराष्ट्र

हिंदी लादणाऱ्यांविरोधात कौल मराठी मनाचा! फक्त ठाम राहा, बदलू नका; राज ठाकरेंच्या भूमिकेला सोशल मीडियातून जोरदार 'मनसे' प्रतिसाद
महाराष्ट्र

तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही; फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र वापरला जातोय, हिंदी लादणाऱ्यांना राज ठाकरेंचा गर्भित इशारा
विश्व

डोनाल्ड ट्रम्प यांचा चायनावर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक सुरुच; नव्याने 100 टक्के लादत 245 टक्क्यांच्या घरात नेला
भारत

राहुल गांधींची 5 दिवसात 50 तास चौकशी, सोनियांवर 3 दिवसात तब्बल 100 पेक्षा जास्त प्रश्नांची सरबत्ती, ईडीकडून चार्जशीट दाखल; नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे तरी काय?
भारत

देशाच्या इतिहासात प्रथमच कोर्टाच्या आदेशाने 10 कायद्यांची अंमलबजावणी; विरोधी पक्षातील सरकारमध्ये राज्यपालांच्या लुडबुडीला 'सर्वोच्च' अन् थेट चपराक
विश्व

या दोस्तांनो! डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकेबंदी करताच चीनकडून भारतीयांसाठी पायघड्या; दोस्तीचा पैगाम देत चीनमध्ये येणाऱ्यांना बंपर ऑफर
भारत

राज्यांच्या कायद्याचा खेळखंडोबा करणाऱ्या राज्यपालांनंतर राष्ट्रपतींना सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून डेडलाईन; म्हणाले, पूर्ण व्हेटोचा अधिकार नाही, विधेयकावर तीन महिन्यांत निर्णय बंधनकारक
विश्व

गाझा आणि लेबनॉनमध्ये लढलेल्या 1 हजार सैनिकांना इस्त्रायलनं थेट नोकरीतून काढून टाकलं; तत्काळ युद्धबंदी करून ओलिसांच्या सुटकेची केली होती मागणी
विश्व

गुरूची विद्या गुरूला फळली! डोनाल्ड ट्रम्प चीनला धडा शिकवायला निघाले अन् राईट हँड एलाॅन मस्क जाळ्यात अडकले; टॅरिफवर शब्दही न बोलता घेतला तगडा निर्णय
बातम्या

एलाॅन मस्कनंतर आता तुलसी गॅबार्ड म्हणाल्या, मतदान पेपर बॅलेटने करावे, ईव्हीएम सहज हॅक करून निकाल बदलता येतात; नुकतीच भारत दौऱ्यात घेतली होती पीएम मोदींची भेट
भारत

'ती स्वत: अत्याचार होण्यास कारणीभूत, स्वत:हून संकटाला निमंत्रण दिलं, त्यामुळे' अलाहाबाद हायकोर्टाची आता आणखी एक टिप्पणी चर्चेत, काही दिवसांपूर्वी महिलांचे स्तन पकडण्यावरून वक्तव्य
विश्व

डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या सात दिवसात पलटी मारली; टॅरिफ फतवा 90 दिवसांनी पुढे ढकलला; 'कर दादागिरी'ला न झुकणाऱ्या चीनवर मात्र 125 टक्के टॅक्स!
भारत

तर आम्ही अवमानाची नोटीस बजावू; रस्ते अपघातातील जखमींसाठी कॅशलेस उपचार योजना लागू न केल्याबद्दल कोर्टाची केंद्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार
विश्व

जागतिकीकरणाचे युग संपले, व्यापार युद्ध सुरु होईल! डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर दहशतीने ब्रिटन आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांनी थेट शब्दात सांगितला सर्वात मोठा धोका
भारत

Video : अवघ्या 5 मिनिटात पूल 22 मीटर उंच होणार; आशियातील पहिल्या स्वयंचलित व्हर्टिकल लिफ्ट पांबन रेल्वे पुलाचे आज लोकार्पण
विश्व

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात लोकांचा रोष उसळला! अमेरिकेत 1200 ठिकाणी 'हँड्स ऑफ' आंदोलन
भारत

Video : हातात दोन लाखाचे घड्याळ, गाॅगल 85 हजारचा, जुनी थार विकून नवीन थार अन् बरंच काही! दोनदा निलंबित, आता तुरुंगात; रील स्टार हेड कॉन्स्टेबल आहे तरी कोण?
महाराष्ट्र

लाडक्या बहिणीच्या नादात राज्यात आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या; राज्य सरकारकडून महात्मा फुले आणि आयुष्मान योजनेच्या संलग्न रुग्णालयांची 270 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत
Advertisement
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























