एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली?; बीसीसीआयला लिहिले पत्र, म्हणाला, मला...
श्रेयस अय्यरने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली?; बीसीसीआयला लिहिले पत्र, म्हणाला, मला...
Asia Cup 2025 Pak vs SL: पाकिस्तानने श्रीलंकेचा केला पराभव; आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत अन् पाकिस्तान भिडणार?
पाकिस्तानने श्रीलंकेचा केला पराभव; आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत अन् पाकिस्तान भिडणार?
Maharashtra Goverment Cabinet Decision: 2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश
2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश
Team India T20 Captain: MS धोनीपासून रोहित, विराट, सूर्यकुमार यादवपर्यंत...; भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार कोण?
MS धोनीपासून रोहित, विराट, सूर्यकुमार यादवपर्यंत...; भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार कोण?
Abhishek Sharma Ind vs Pak Asia Cup 2025: साहिबजादा फरहानचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही 'L' दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!
साहिबजादाचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही 'L' दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!
Asia Cup 2025 Final: भारत अन् बांगलादेश यांच्यात होणार अंतिम सामना?; एका सामन्यानं समीकरण ठरलं, नेमकं काय घडलं?
भारत अन् बांगलादेश यांच्यात होणार अंतिम सामना?; एका सामन्यानं समीकरण ठरलं, नेमकं काय घडलं?
Sanju Samson Caught Fakhar Zaman: हस्तांदोलनानंतर आता नवीन ड्रामा; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा आयसीसीकडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?
हस्तांदोलनानंतर आता नवीन ड्रामा; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा ICC कडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Sahibzada Farhan Gun Celebration Ind vs Pak Asia Cup 2025: गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक...
गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक...
Fakhar Zaman Sanju Samson Catch Ind vs Pak Asia Cup 2025: फखर जमान OUT होता की Not Out?, संजू सॅमसनने कॅच पकडलेली की नाही?; व्हिडीओचा नवीन अँगल आला समोर
फखर जमान OUT होता की Not Out?, संजू सॅमसनने कॅच पकडलेली की नाही?; व्हिडीओचा नवीन अँगल आला समोर
Dhananjay Munde: आता रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या...; धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंकडे मागणी, भर मंचावर काय घडलं?
आता रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या...; धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंकडे मागणी, भर मंचावर काय घडलं?
Ind vs Pak Asia Cup 2025 Sahibzada Farhan: पाकिस्तानच्या खेळाडूकडून गोळीबाराची ॲक्शन करत मैदानात सेलिब्रेशन; कोण आहे साहिबझादा फरहान?
पाकिस्तानच्या खेळाडूकडून गोळीबाराची ॲक्शन करत मैदानात सेलिब्रेशन; कोण आहे साहिबझादा फरहान?
Irfan Pathan On Ind vs Pak Asia Cup 2025: पाकिस्तानच्या साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; Live कॉमेंट्रीमध्ये इरफान पठाण म्हणाला, आता...
पाकिस्तानच्या साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; Live कॉमेंट्रीमध्ये इरफान पठाण म्हणाला, आता...
Ind vs Pak Asia Cup 2025 Shoaib Akhtar: टीम इंडियाच्या खेळाडूंना नडले, भारताने पाकिस्तानला लोळवले; आता शोएब अख्तरने पाक खेळाडूंना धू धू धुतले, नको नको ते बोलला, Video
टीम इंडियाच्या खेळाडूंना नडले, भारताने पाकिस्तानला लोळवले; आता शोएब अख्तरने पाक खेळाडूंना धू धू धुतले, नको नको ते बोलला, Video
Ind vs Pak Asia Cup 2025 Abhishek Sharma: पहिल्या चेंडूपासून बाचाबाची, शाहीन, हारिस नेमकं काय बोलत होते?; अभिषेक शर्माने सगळं सांगितलं!
पहिल्या चेंडूपासून बाचाबाची, शाहीन, हारिस नेमकं काय बोलत होते?; अभिषेक शर्माने सगळं सांगितलं!
Ind vs Pak Asia Cup 2025: पहिले साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; आता हारिस रौफनेही डिवचलं, नको नको ते मैदानात केलं, VIDEO
पहिले साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; आता हारिस रौफनेही डिवचलं, नको नको ते मैदानात केलं, VIDEO
Ind vs Pak Asia Cup 2025: चल जा भोसxx..अभिषेक अन् शुभमन दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले, VIDEO
VIDEO: चल जा भोसxx..अभिषेक शर्मा अन् शुभमन गिल दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले
Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान; म्हणाले...
जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान; म्हणाले...
Sharad Pawar On Gopichand Padalkar मोठी बातमी: गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन लावून सुनावलं!
गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन लावून सुनावलं!
Dunith Wellalage Father Death: मुलाच्या गोलंदाजीवर मोहम्मद नबीने 5 षटकार ठोकले; वडिलांना सहन झाले नाही, श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
मुलाच्या गोलंदाजीवर नबीने 5 षटकार ठोकले; वडिलांना सहन झाले नाही, श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
Asia Cup 2025, Super 4 Schedule: आशिया चषकाच्या सुपर-4 मधील संघ ठरले; कोणता संघ कधी अन् कोणासोबत भिडणार?, A टू Z माहिती
आशिया चषकाच्या सुपर-4 मधील संघ ठरले; कोणता संघ कधी अन् कोणासोबत भिडणार?, A टू Z माहिती
SL vs AFG Asia Cup 2025: अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरु असताना श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांचं निधन; त्याच्याच षटकात नबीने टोलावले 5 षटकार
अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरु असताना श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांचं निधन; त्याच्याच षटकात नबीने टोलावले 5 षटकार
Maharashtra Live blog Updates: नंदुरबारमध्ये खळबळजनक हत्या प्रकरणानंतर अघोषित संचारबंदी; शहरात भीतीचं वातावरण
Maharashtra Live blog Updates: नंदुरबारमध्ये खळबळजनक हत्या प्रकरणानंतर अघोषित संचारबंदी; शहरात भीतीचं वातावरण
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,  गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Embed widget