एक्स्प्लोर
Monorail Mumbai Rains: मुंबईतील मोनोरेल आज पुन्हा बंद पडली; प्रवाशांना काढलं बाहेर, महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड
Monorail Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीसह आता मोनोरेलला देखील बसला आहे. तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल बंद आज पुन्हा बंद पडली.
Monorail Mumbai Rains
1/9

Mumbai Rains: मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासूनच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
2/9

गेल्या काही दिवसांपासून कधी रिमझिम, तर कधी जोरदार पावसाचं प्रमाण होतं, मात्र आज पावसाचा जोर काहीसा अधिक दिसून येतोय.
3/9

दरम्यान या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीसह आता मोनोरेलला देखील बसला आहे.
4/9

तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल बंद आज पुन्हा बंद पडली.
5/9

वडाळादरम्यान मोनोरेल आज पुन्हा बंद पडली.
6/9

बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.
7/9

अचानक मोनोरेल बंद पडल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
8/9

आता कपलिंग करून मोनोरेलला कारशेड नेण्यात येत आहे. त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल.
9/9

मुंबईच्या मोनोरेलमध्ये महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड झाल्याचं समोर आलं आहे.
Published at : 15 Sep 2025 08:27 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
भारत

















