Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला, बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच, पाकिस्तानचं कनेक्शनही समोर, नेमकं काय घडलं?
मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग, चार क्रिकेटपटू निलंबित; BCCI ॲक्शन मोडवर, भारतीय खेळाडूंविरुद्धच्या FIR मध्ये काय?
Maharashtra Winter Session Nagpur 2025: एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज, विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान
विधानपरिषदेत प्रसाद लाड यांना शॉक लागला; दरेकर म्हणाले, काही झाल्यास पुतळा उभारु, सभागृहात पिकला हशा, नेमकं काय घडलं?, VIDEO
मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात तगडी गुंतवणूक, AI हब, 45 हजार लोकांना रोजगार; फडणवीसांची घोषणा
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; दोन भारतीयांसह पाच आशियाई वंशाच्या खेळाडूंची निवड, कोणाकोणाला संधी?
Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस; विविध लक्षवेधी सूचना सभागृहात मांडल्या जाणार
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
दो भाई, दोनों तबाही...; वनडे रँकिंगमध्ये रोहित नंबर 1, तर विराटची दुसऱ्या स्थानावर झेप, टॉप 10 फलंदाजांची उलथापालथ
नाना पटोले म्हणाले, लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी देणार?; एकनाथ शिंदेंनी सभागृहात जाहीर करुन टाकलं!
एक्सप्रेस वेवर कार उभी करुन जोडप्यांनी नको नको ते सुरु केलं; मॅनेजरची नजर गेली अन्..., प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं!
एक्सप्रेस वेवर कारमध्ये नवविवाहित जोडप्यांचा रोमान्स; खासगी व्हिडीओ टोल मॅनेजरने रेकॉर्ड केला अन् नको नको ते केलं!
गोलंदाजांना धू धू धुतले, मैदान गाजवले; पण यंदा 5 खेळाडू IPL खेळताना दिसणार नाही; दोघांनी घेतला PSL खेळण्याचा निर्णय
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर पुन्हा प्रेग्नंट; सहाव्यांदा होणार आई
श्रीलंकेविरुद्ध रंगणार 5 सामन्यांची टी-20 मालिका; BCCI ने केली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, कोणाकोणाला संधी?
Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
...तर मुख्य प्रशिक्षकपदावरुन काढून टाकण्यात येईल; रवी शास्त्रींचा गौतम गंभीरला इशारा, काय काय म्हणाले?
VIDEO: पैसे वाटपाचे आरोप, मालवणमधील प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं; निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर येताच काय घडलं?
भारत विरुद्ध द. अफ्रिकेत 5 टी-20 सामन्यांचा थरार; सामना कुठे अन् कधी रंगणार?, संपूर्ण वेळापत्रक
ऑस्ट्रेलिया नंबर 1, इंग्लंड सातव्या क्रमांकावर; WTC च्या Points Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडिया कुठे?
7 खेळाडू OUT, सूर्यकुमार-शुभमन IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Sponsored Links by Taboola