Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

उद्धव-राज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर; मराठी माणसांचे पुन्हा डोळे पाणावले, संपूर्ण महाराष्ट्र भावूक, PHOTO
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंआधी एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले, गुडघ्यावर बसले; एकदिवसआधी काय घडलं?, PHOTO
आधी माझी शक्ती कमी केली म्हणत पक्ष नेतृत्वावर टीका; मुनगंटीवार फडणवीसांच्या भेटीला पोहोचताच काय घडलं?
पहिले बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन, मग ते ठिकाण...; ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा, काय काय घडणार?
Maharashtra Live Blog Updates: मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात; आज होणार महायुतीची चर्चेची तिसरी फेरी
कोल्हापुरातून मुंबईला निघालेल्या खाजगी बसवर दरोडा; 1 कोटी रुपयांचे दागिने लुटले!
लाडकी बहीण योजनेतून आणखी 40 लाखांहून अधिक महिला अपात्र होणार?; नेमकं कारण काय, पाहा A टू Z माहिती
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'आप'ने 40 स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर; अरविंद केजरीवालांसह कोण कोण?
BCCI च्या निवड समितीत आले, थेट आगरकर गंभीरला भिडले; शुभमन गिलवरुन नेमकं काय घडलं?
29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात; कसा असेल संपूर्ण निवडणूक कार्यक्रम, पाहा A टू Z माहिती
आधी 177, मग फायनलमध्ये 172 धावा; वैभव सूर्यवंशीपेक्षाही डेंजर, टीम इंडियाला रडवणारा पाकिस्तानचा समीर मिन्हास कोण?
पक्षाच्या, नेत्याच्या अन् कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता ती वेळी आली; नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंचं सूचक विधान
अरे, तुझी जागा...; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधी न पाहिलेला राडा, वैभव सूर्यवंशीचं रौद्ररुप, VIDEO
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?
मालवण नगरपरिषदेत निलेश राणेंनी गुलाल उधळला, नितेश राणेंना धक्का, कोकणात काय काय घडलं?
यशस्वी, केएल, ऋषभ...; टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंची चक्रावणारी Playing XI
आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला; वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
अभिषेक, संजू, रिंकू IN, कुलदीप, इशान OUT; टी-20 वर्ल्डकपसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
शुभमन गिलची फसवणूक झाली?; टी-20 विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Sponsored Links by Taboola