Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

मुंबई महापालिकेवर यंदा कोणाचा झेंडा, BMC निवडणुकीचा इतिहास, वॉर्ड, प्रभाग आरक्षण ते 2017 चा निकाल
शुभमन गिलच नव्हे, जितेश शर्मालाही वगळलं, बीसीसीआयचे 5 धाडसी निर्णय, टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?
Maharashtra Live Updates: 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
ईशान किशन IN, शुभमन गिल OUT...; टी-20 वर्ल्डकपच्या Squad मध्ये ट्विस्ट?, आज BCCI करणार टीम इंडियाची घोषणा!
शेतपंप चालू करण्यासाठी जाताच हालचाल; बारकाईने बघताच विहिरीत बिबट्या दिसला, वैजापूरमधील घटना, पुढे काय घडलं?, PHOTO
बारामती, अंबरनाथ, फलटणसह 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान; प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
पैसे कमी, तरीही कॅमेरॉनवर पहिली बोली लावली; आकाश अंबानींनी सांगितलेलं कारण ऐकून तुम्हीही कराल सॅल्यूट!
बुमराह, गिल OUT...; द. अफ्रिकेविरुद्ध आज चौथा टी-20 सामना, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
काव्या मारनने CSK ला गंडवलं, नंतर जोरजोरात हसली; IPL च्या ऑक्शनमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO
लिलाव संपला, कोट्यवधींची उधळण; कॅमेरून ग्रीन टॉपवर, प्रशांत वीर–कार्तिक शर्माचा विक्रम, कोण कोणत्या संघात? जाणून घ्या सर्वकाही
KKR ने कॅमेरॉन ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले, पण त्याला मिळणार फक्त 18 कोटी; 7.20 कोटी कापणार, IPL चा नवीन नियम काय?
बेअरस्टो, सर्फराज, पृथ्वीपासून रचीन डेवॉनपर्यंत...; IPL 2026 च्या लिलावात दिग्गज खेळाडू Unsold, न विकलेल्या खेळाडूंची यादी!
कॅमरॉन ग्रीनने IPL चे सगळे रेकॉर्ड मोडले; सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला, KKR ने किती कोटी रुपये मोजले?
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
पुण्यात भाजपाने राष्ट्रवादीविरुद्ध शड्डू ठोकला, आता अजित पवारही मैदानात उतरले, म्हणाले.....
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी
सून तेजस्वींचा भाजपात प्रवेश; सासऱ्यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावला अन्...; एक वाक्य अन् विनोद घोसाळकर ढसाढसा रडले!
2024 मध्ये पतीची हत्या, सासरे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक; भाजपामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या कोण आहे तेजस्वी घोसाळकर?
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Sponsored Links by Taboola