Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून; मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राजीनाम्यावर गौतम गंभीरचं मोठं विधान
द. अफ्रिकेचे कोच म्हणाले, टीम इंडियाने आमच्यासमोर लोटांगण घालावं; डेल स्टेनने चांगलचं सुनावलं, म्हणाला, घमंड...
द. आफ्रिकेनं मालिका 2-0 नं जिंकली; भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव, गंभीर राजीनामा देण्याच्या तयारीत?
एका तासाचे किती घेशील?; नको नको ते अश्लील मेसेज, नॅशनल क्रश झाल्यानंतर काय बदललं, गिरीजा ओकने सगळं सांगितलं!
...तर तुमच्या मुलीचे लग्न होणार नाही; शेजारील लोक स्मृतीच्या पालकांना असं का बोलायचे?, स्वत: स्मृती मानधनाने केला होता खुलासा
भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
30 दिवस, 20 संघ अन् 55 सामने...; टी-20 विश्वचषक 2026 चं संपूर्ण Time Table, वेळ, ठिकाणांसह A टू Z माहिती
पलाश 4 तास रडला अन् मग पुढे नको ते झालं; लग्नाआधी काय घडलं?, आईने अखेर सांगितलं!
कित्येक पिढ्यांचे घाव आज भरलेत, कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक म्हणजे धर्मध्वज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
भगवा ध्वज हवा चिरत राम मंदिराच्या कळसावर जाऊन स्थिरावला; दैवी उर्जेने नरेंद्र मोदी सद्गतित; जोडलेले हात थरथरले, अंगावर काटा आणणारा Video
ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
20 संघ, 4 ग्रुप...ICC टी-20 विश्वचषक 2026 चा थरार; भारतात कुठे होणार सामने, संपूर्ण वेळापत्रक
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
थरथरली, रडली, मुलीला घेऊन आली; पत्नीकडून नमांश यांना अखेरचा सॅल्यूट सर्व गहिवरले, VIDEO
केशरी रंग, 22 फूट लांब, बटन दाबताच राम मंदिराच्या शिखरावर पोहोचणार; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते रामध्वजारोहण
मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास; दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध
विश्रांती हवी असल्यास IPL सोडा, गौतम गंभीरचा कडक इशारा; शुभमन गिलच्या दुखापतीनंतर वादळ, नेमकं काय घडलं?
ताम्हिणी घाटात पुण्यातील 6 मित्र ठार, ती एक चूक अन् थार 500 फूट दरीत कोसळली, नेमकं काय घडलं?
साहिल प्रचंड मेहनती, पुण्यात मोमोजच्या तीन गाड्या टाकल्या; आधी घर, मग थार घेतली, ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळली
भावांनो, चला कोकणात...साहिल मित्रांना पहिल्यांदाच कोकण दाखवायला निघाला; ताम्हिणी घाटात थार कोसळली, 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर
सेमीफायनलमध्ये भारत बांगलादेशविरुद्ध अन् पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध भिडणार; वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, A टू Z माहिती
रवींद्र जडेजाला काढून चेन्नईत घेतलेल्या सॅमसनला कोणत्या क्रमांकाची जर्सी?; CSK ने केले जाहीर
Sponsored Links by Taboola