Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?
स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न तुटलं, दोघांनी जाहीर करुन टाकलं; लग्न का मोडलं? धक्कादायक कारण समोर
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर
काहीही संबंध नसताना बोलताय...; दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकताच गौतम गंभीर संतापला, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला नको नको ते बोलला!
गोव्यातील नाईट क्लबमधील भीषण आग; 23 जणांचा मृत्यू, रात्री नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: शितल तेजवानीच्या जामीनाला सरकारी पक्षाच्या वकिलांकडून विरोध; आमचीही फसवणूक केल्याचा महार वतनदारांच्या वकिलांचा दावा
प्रसिद्ध कृष्णा अन् हर्षित राणाला धुतले; पण तरीही तिसऱ्या वनडे सामन्यात दोघांना खेळवावचं लागणार, कारण काय?
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
AI ग्‍लासेस्, व्हिडीओ कॅप्‍चरची क्षमता, UPI सपोर्ट; Ray-Ban Meta चष्मा लॉन्च, किंमत किती?
3 वर्षांपासून टी-20 च्या संघाबाहेर, आता गोलंदाजीतून BCCIला प्रत्युत्तर, 7 चेंडूत 4 विकेट्स पटकावल्या
ऋतुराज OUT, पंत IN...; भारत वि. द. अफ्रिकेचा आज दुसरा वनडे सामना, कशी असेल Playing XI?
नगराध्यक्षपदाच्या 22 अन् 700 हून अधिक नगरसेवकपदाच्या निवडणुकाही पुढे; निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर, आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; आता मतदान अन् मतमोजणी कधी होणार?, A टू Z माहिती
Live Blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाही, पुढील सुनावणी 21 जानेवारीला
टीम बांधण्यापासून फायनलच्या थरारपर्यंत; विश्वविजेत्या अमोल मुझुमदारांनी 'एबीपी माझा'च्या महाकट्ट्यावर A टू Z सांगितलं
दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू, WPL 2026 च्या लिलावात पैशांचा वर्षाव; मुंबई, दिल्लीपासून, बंगळुरु, गुजरात, यूपीपर्यंत...सगळ्या खेळाडूंची यादी!
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
आता 9 सामने शिल्लक, टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी समीकरण काय?
ठाकरे बंधूंमध्ये थेट चर्चा; उद्धव ठाकरे एकटेच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल, 'शिवतीर्थ'वर काय घडतंय?
गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवणार की हटवणार?; BCCI चा निर्णय ठरला, महत्वाची माहिती समोर
आता भारत आणि द. अफ्रिकेत रंगणार वनडे अन् टी-20 चा थरार, रोहित-विराट रांचीत पोहोचले, पाहा संपूर्ण Schedule
सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
हाँगकाँगमधील 7 इमारतींना भीषण आग, 44 जणांचा मृत्यू, जवळपास 300 जण बेपत्ता, हादरवणारे PHOTO
Sponsored Links by Taboola