एक्स्प्लोर

CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्ससोबत भिडणार

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: गुणतालिकेत सध्या चेन्नई चौथ्या, तर लखनौ पाचव्या क्रमांकावर आहे. 

LIVE

Key Events
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्ससोबत भिडणार

Background

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत सध्या चेन्नई चौथ्या, तर लखनौ पाचव्या क्रमांकावर आहे. 

14:45 PM (IST)  •  23 Apr 2024

लखनौची संभाव्य Playing XI:

केएल राहुल, क्विंटन डीकॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसीन खान

13:57 PM (IST)  •  23 Apr 2024

चेन्नईची संभाव्य Playing XI-

रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चहर, मुस्तफिझुर रहमान, तुषार देशपांडे, मथिशा पथिराणा

13:15 PM (IST)  •  23 Apr 2024

एमएस धोनी अन् समीर रिझवीची तुफान फटकेबाजी

12:58 PM (IST)  •  23 Apr 2024

चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ: 

अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (c), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, समीर रिझवी, मोईन अली, एमएस धोनी (w), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, डॅरिल मिशेल, अरावेली अवनीश, महेश टेकशाना, आरएस हंगरगेकर, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय जाधव मंडल, रिचर्ड ग्लीसन

12:57 PM (IST)  •  23 Apr 2024

लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ:

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, काइल मेयर्स, शमर जोसेफ, ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, मयंक यादव

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
Embed widget