एक्स्प्लोर

हावडा-मुंबई एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे धडाधड रुळावरुन घसरले; एअर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल

Howara-CSMT Express Derailed: गाडी क्रमांक 12810 हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस चक्रधरपूरजवळ रुळावरून घसरली.

Howrah-Mumbai Express

1/8
झारखंडमधील चक्रधरपूर येथे आज (30 जुलै) पहाटे  भीषण रेल्वे अपघात झाला. गाडी क्रमांक 12810 हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे चक्रधरपूरजवळ 18 डब्बे रुळावरून घसरले. (Image Credit-ANI)

2/8
सदर अपघातामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Image Credit-ANI)

3/8
मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे अपघात राजखर्सवान वेस्ट आऊटर आणि बारांबू स्थानकांदरम्यान पहाटे 4 वाजता झाला. (Image Credit-ANI)

4/8
रेल्वेच्या वैद्यकीय पथकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. (Image Credit-ANI)

5/8
सर्व जखमींवर भारतीय रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आहेत.(Image Credit-ANI)

6/8
झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये झालेल्या या रेल्वे अपघाताची फोटोही समोर आली आहेत. हा अपघात भीषण असल्याचे फोटोत दिसत आहे. अपघातामागील कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Image Credit-ANI)

7/8
हावडा-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात झाला तेव्हा बाजूच्या रुळावर एक मालगाडी उभी होती. रुळावरून घसरलेले डब्बे त्याच मालगाडीला धडकले.(Image Credit-ANI)

8/8
जखमींना बाहेर काढून एअर ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. (Image Credit-ANI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना

Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक

Embed widget