एक्स्प्लोर
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख, एबीपी माझा Correspondent

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

Solapur Crime News :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा; थेट ऑफर, म्हणाले, गाडी चुकली नाहीतर मंत्रिमंडळात असते
ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा; थेट ऑफर, म्हणाले, गाडी चुकली नाहीतर मंत्रिमंडळात असते
Sushma Andhare : सोन्यासारखा माणूस आपल्यातून निघून गेलाय, अजितदादा राज्याची संपत्ती; अपघाताबाबत प्रश्न विचारले तर भाजपला राग का? सुषमा अंधारेंचा सवाल
सोन्यासारखा माणूस आपल्यातून निघून गेलाय, अजितदादा राज्याची संपत्ती; अपघाताबाबत प्रश्न विचारले तर भाजपला राग का? सुषमा अंधारेंचा सवाल
Barshi News : राज्यातील शासकीय दुखवट्याच्या आदेशाची पायमल्ली; कार्यालयातच वाढदिवसाचा चक्क केक कापत फोटोसेशन
राज्यातील शासकीय दुखवट्याच्या आदेशाची पायमल्ली; कार्यालयातच वाढदिवसाचा चक्क केक कापत फोटोसेशन
Solapur Crime News: बहिणीच्या प्रेमविवाहाचा मनात राग; पुण्यावरून कार्यक्रमासाठी गावात आल्यानंतर जेवायलं नेलं अन्...घटनेनं सोलापूर हादरलं
बहिणीच्या प्रेमविवाहाचा मनात राग; पुण्यावरून कार्यक्रमासाठी गावात आल्यानंतर जेवायलं नेलं अन्...घटनेनं सोलापूर हादरलं
शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पदही देण्याची भाजपची  इच्छा नाही, सुषमा अंधारेंचा टोला
शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पदही देण्याची भाजपची इच्छा नाही, सुषमा अंधारेंचा टोला
बार्शीत दोन शिवसेना एकत्र, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; सोलापुरात जयकुमार गोरेंवरही घणाघाती टीका
बार्शीत दोन शिवसेना एकत्र, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; सोलापुरात जयकुमार गोरेंवरही घणाघाती टीका
Dilip Sopal : शिवसेना एकत्रित मी घडवून आणलं नाही हे घडून आलं, मी कोण घडवणार, 'जो जे वांछील, तो ते लाहो' : दिलीप सोपल
बार्शीत दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कोणी कोणत्या चिन्हावर लढायचं कसं ठरलं? दिलीप सोपल म्हणाले...
भाजपचे निष्ठावंत पायदळी तुडवले जात असताना आयाराम-गयाराम शब्दावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची चिडचिड! वेळ साधनसुचिता पाळण्याचा दिला सल्ला
भाजपचे निष्ठावंत पायदळी तुडवले जात असताना आयाराम-गयाराम शब्दावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची चिडचिड! वेळ साधनसुचिता पाळण्याचा दिला सल्ला
Solapur ZP Election 2026: बार्शीत भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र येताच जयकुमार गोरेंचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, 'महायुतीच्या बाहेर जाऊन...'
बार्शीत भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र येताच जयकुमार गोरेंचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, 'महायुतीच्या बाहेर जाऊन...'
Solapur ZP Election 2026: मोठी बातमी : सोलापूरात ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना एकत्र; अजितदादा-शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही साथ, जिल्हा परिषदेत भाजपविरोधात शड्डू ठोकला!
सोलापूरात ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना एकत्र; अजितदादा-शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही साथ, जिल्हा परिषदेत भाजपविरोधात शड्डू ठोकला!
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Solapur Election 2026 : सोलापूर महापालिकेतील यशानंतर ओवैसींच्या MIMचा विश्वास दुणावला; जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वबळावर शड्डू ठोकणार
सोलापूर महापालिकेतील यशानंतर ओवैसींच्या MIMचा विश्वास दुणावला; जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वबळावर शड्डू ठोकणार
Solapur Accident News: देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
डोक्यावर प्रशांत दामलेंचा हात, सात्विकला मतदारांचे लाभले आशीर्वाद; सोलापुरातील 4 युवांचा विजय लक्षवेधी
डोक्यावर प्रशांत दामलेंचा हात, सात्विकला मतदारांचे लाभले आशीर्वाद; सोलापुरातील 4 युवांचा विजय लक्षवेधी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का, 5 माजी महापौरांसह तीन माजी उपमहापौर आणि 2 माजी सभागृह नेत्यांचा पराभव
सोलापुरात दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का, 5 माजी महापौरांसह तीन माजी उपमहापौर आणि 2 माजी सभागृह नेत्यांचा पराभव
Solapur Municipal Election Result 2026 All Candidate List : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
राजकीय वैमन्यासातून सोलापुरात मतदानच्या शेवटी दोन गटात तुफान हाणामारी, दोन जण जखमी
राजकीय वैमन्यासातून सोलापुरात मतदानच्या शेवटी दोन गटात तुफान हाणामारी, दोन जण जखमी
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Solapur Municipal Election 2026: अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वर्तुळात खळबळ
अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वर्तुळात खळबळ
Solapur Municipal Election 2026:  आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
Asaduddin Owaisi : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवैसींचा विश्वास, अजित पवारांवर जहरी टीका
हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवैसींचा विश्वास, अजित पवारांवर जहरी टीका
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget