एक्स्प्लोर

Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत बार्शी आणि माढा येथे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपाविरुद्ध एकत्र आली आहे.

सोलापूर : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा (Election Results) निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येथील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. तर, अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रावादी, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशी अनुक्रमे उमेदवारांची संख्या आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील 11 तालुक्यांना आहे. 

सोलापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल ::- 68/68

भाजपा - 38
राष्ट्रवादी अजित पवार - 11
राष्ट्रवादी शरद पवार - 5
शिवसेना (शिंदे गट) - 8
शेकाप - 3
करमाळा स्थानिक आघाडी - 2
तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1

सोलापूर पंचायत समिती पक्षीय बलाबल ::- 136/136

भाजपा - 76
राष्ट्रवादी अजित पवार - 19
राष्ट्रवादी शरद पवार - 11
शिवसेना (शिंदे गट) - 14
शेकाप - 9
करमाळा स्थानिक आघाडी - 4
तीर्थक्षेत्र आघाडी - 3

सोलापूर जिल्हा परिषद 68 जागा आणि उमेदवार

करमाळा अंतिम निकाल

करमाळा जिल्हा परिषद 6 गट

भाजप - 02

राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) - 02

करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट ) - 02

करमाळा पंचायत समिती 12 गण निकाल

भाजप - 04

राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) - 04

करमाळा तालुका विकास आघाडी - ( आमदार नारायण पाटील गट  - 04

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट नुसार आत्तापर्यंत आलेले निकाल 
1 दहिगाव गट : संस्कृती सातपुते भाजप 

2 फोंडशिरस गट : अर्जुनसिंह मोहिते पाटील : राष्ट्रवादी 

3 मांडवे गट : गौतम माने : राष्ट्रवादी 

4 संग्रामनगर गट : सुषमा नारनवर : राष्ट्रवादी

5 माळीनगर गट : मारुती लोंढे : राष्ट्रवादी 

6 बोरगांव गट : नागनाथ भोसले : राष्ट्रवादी 

7 वेळापूर गट : मिनाक्षी मिलींद सरतापे : राष्ट्रवादी

7 पैकी 6 राष्ट्रवादी, 1 भाजप
----------------------------
पंचायत समिती माळशिरस गण नुसार निकाल
1 गुरसाळे गण - दशरथ शेळके : भाजप
2 दहिगाव गण - सौ.कमल खिलारे : भाजप
3 भांबुर्डी गण - प्रवीण वाघमोडे : राष्ट्रवादी 
4 फोंडशिरस गण - सौ.सोनल पाटील : राष्ट्रवादी 
5 मांडवे गण - सौ.राजश्री पालवे : भाजप 
6 कण्हेर गण - आनंदराव शेंडगे : भाजप 
7 लवंग गण - सौ.ऋतुजा पराडे : भाजप 
8 माळीनगर गण - महादेव साबळे : राष्ट्रवादी
9 बोरगांव गण - मनिषा नाईकनवरे : राष्ट्रवादी 
10 जांबूड गण - आप्पासाहेब पाटील : राष्ट्रवादी
11 मेडद गण - युवराज झंजे : राष्ट्रवादी 
12 संग्रामनगर गण - निशा गिरमे : राष्ट्रवादी 
13 वेळापूर गण - सौ.विमल जानकर  : राष्ट्रवादी
14 यशवंतनगर गण - सौ.वैष्णवी मोहिते-पाटील : राष्ट्रवादी

14 पैकी 9 राष्ट्रवादी,  5 भाजप

माढा  - विजयी उमेदवार

बार्शी - विजयी उमेदवार

सोलापूर उत्तर - विजयी उमेदवार

मोहोळ  - विजयी उमेदवार

पंढरपूर - विजयी उमेदवार

माळशिरस - विजयी उमेदवार

1. संस्कृती सातपुते  (भाजप) दहिगाव 

सांगोला अंतिम निकाल 

जिल्हा परिषद 
एकूण जागा 7 
शिवसेना 2
भाजप 1
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1
शेकापो प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 3

पंचायत समिती 
एकूण जागा 14
भाजप 1
शिवसेना 4
शेकापू प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 9

सांगोला पंचायत समितीवर शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आघाडीचे बहुमत 

सांगोला तालुका

जिल्हा परिषद व पंचायत समिती एकत्रित निकाल

महूद गट 
शिवसेना - दादासाहेब लवटे 
पंचायत समिती 2 गण शिवसेना 

एखतपूर गट
सांगोला आघाडी - सिंधुताई आलदर 
पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी 

जवळा गट
राष्ट्रवादी अजित पवार - अतुल पवार 
पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी 

कडलास गट 
शिवसेना - शोभा खटकले 
पंचायत समिती 1 गण शिवसेना 
पंचायत समिती 1 गण सांगोला आघाडी  

चोपडी गट
भाजप - चेतनसिंह केदार
पंचायत समिती 1 गण भाजप 1 गण शिवसेना 

कोळा गट 
शेकाप सांगोला आघाडी - केराप्पा पांढरे
पंचायत समिती 2 गण शेकाप सांगोला आघाडी

घेरडी गट 
सांगोला तालुका विकास आघाडी - संगीता मोटे
पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी

दक्षिण सोलापूर - विजयी उमेदवार

1. नेताजी खंडागळे (भाजप) बोरमणी जिला परिषद

मंंगळवेढा

अक्कलकोट 

1. शांभवी कल्याणशेट्टी (भाजप) चपळगाव जिल्हा परिषद

2

पंचायत समितीनिहाय 136 जागा आणि उमेदवार

करमाळा - जागा 12 - विजयी उमेदवार 

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

माढा - जागा 14 - विजयी उमेदवार 

1. पृथ्वीराज सावंत (भाजप) मानेगाव

2. 

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

बार्शी - जागा  12 - विजयी उमेदवार 

1 शरद बसवंत (भाजप) पांगरी गण

2. सुरेखा मुंढे (भाजप) आगळगाव गण

3

4

5

6

7

8

9

10

सोलापूर उत्तर - जागा 6 - विजयी उमेदवार

1

2

3

4

5

6

मोहोळ - जागा 12 - विजयी उमेदवार 

1. विजयराज डोंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आष्टी

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

पंढरपूर - जागा : 16 - विजयी उमेदवार 

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

माळशिरस - जागा 18 - विजयी उमेदवार 

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

सांगोला - जागा 14 - विजयी उमेदवार

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

जिल्हा परिषद 
एकूण जागा 7 
शिवसेना 2
भाजप 1
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1
शेकापो प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 3

पंचायत समिती 
एकूण जागा 14
भाजप 1
शिवसेना 4
शेकापू प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 9

सांगोला पंचायत समितीवर शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आघाडीचे बहुमत 

सांगोला तालुका

जिल्हा परिषद व पंचायत समिती एकत्रित निकाल

महूद गट 
शिवसेना - दादासाहेब लवटे 
पंचायत समिती 2 गण शिवसेना 

एखतपूर गट
सांगोला आघाडी - सिंधुताई आलदर 
पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी 

जवळा गट
राष्ट्रवादी अजित पवार - अतुल पवार 
पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी 

कडलास गट 
शिवसेना - शोभा खटकले 
पंचायत समिती 1 गण शिवसेना 
पंचायत समिती 1 गण सांगोला आघाडी  

चोपडी गट
भाजप - चेतनसिंह केदार
पंचायत समिती 1 गण भाजप 1 गण शिवसेना 

कोळा गट 
शेकाप सांगोला आघाडी - केराप्पा पांढरे
पंचायत समिती 2 गण शेकाप सांगोला आघाडी

घेरडी गट 
सांगोला तालुका विकास आघाडी - संगीता मोटे
पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी

मंगळवेढा - जागा  8 - विजयी उमेदवार

1

2

3

4

5

6

7

8

सोलापूर दक्षिण - जागा 12 - विजयी उमेदवार 

1. विजय राठोड (भाजप) कासेगाव गण 

2. वर्षा पटणे (भाजप) बोरमणी

3

4

5

6

7

8

9

10

11

12

अक्कलकोट - जागा 12 - विजयी उमेदवार 

1. विनोद मोरे (भाजप) कुरनूर

2. सागर कल्याणशेट्टी (भाजप) चपळगाव

3

4

5

6

7

8

9

10

11

12

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
Embed widget