एक्स्प्लोर

शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पदही देण्याची भाजपची इच्छा नाही, सुषमा अंधारेंचा टोला

शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पद देखील देण्याची इच्छाशक्ती भाजपचे दिसतं नाही, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला.

Sushma Andhare : शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पद देखील देण्याची इच्छाशक्ती भाजपचे दिसतं नाही, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. साताऱ्यामध्ये ड्रग्स कारवाई करुन समूळ उच्चाटन करावे हे आम्ही कधीपासून सांगत आहोत. पण तेव्हा कारवाई झाली नाही, कारवाई करणे योग्य आहे पण त्याचं टायमिंग मुंबईचा महापौर निवडताना होतंय हे फार विशेष असल्याचे अंधारे म्हणाल्या. शाहसेना आणि अजित पवारांना याचे साक्षात्कार देखील झालेत पण ते त्यावर बोलत नाही असं अंधारे म्हणाल्या.  

उदयाला कदाचित शाह सेनेला प्रमुखांनी सांगितलं की तुमचा पक्ष बंद करा तर कदाचित ते बंद ही करतील, अशी टीका सुषमा अंधारे यांनी शिंदेसेनेवर केली. जे व्यवस्थेची भाटगिरी करतात त्यांना व्यवस्था  पुरस्कृत करते. व्यवथेचे जे दोष दाखवतात त्यांना मात्र बहिष्कृत केलं जात असल्याचे अंधारे म्हणाल्या. भगतसिंह कोश्यारी सारख्या भाटगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिले जात असतील तर नियम अजून बदलले नाहीत असं समजायचं असे अंधारे म्हणाल्या.  

कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाची मोठी कारवाई, 6 हजार कोटीचे ड्रग्ज जप्त 

कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. DRI विभागाच्या पथकाने एक शेड सील केले असून या शेडमध्ये अमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी ड्रग्स अमली पदार्थ तयार केलं जात असल्याची उलटसुलट चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. या कारवाई बाबत सातारा, कराड पोलिसही अनभिज्ञ अ आहेत. त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणता अमली पदार्थ तयार केला जात होता व किती जणांना ताब्यात घेण्यात आले याची माहिती समोर येऊ शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, किमान 6 हजार कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये तीन आयपीएस अधिकारी आहेत. सर्व पथक गुजराथ येथून आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले
Malad Railway station : लोकलमधून उतरण्यावरून वाद, धारदार शस्त्राने प्राध्यापकाला संपवलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
Embed widget