एक्स्प्लोर

Solapur Crime News: सहा वर्षांपासून प्रेमसंबंध, मुलीच्या घरच्यांनी लग्नास दिला नकार, नैराश्यात गेलेल्या तरुणाने लॉज गाठलं अन्...; सोलापूरमध्ये खळबळ

Solapur Crime News: नात्यातील तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर मानसिक नैराश्यात गेलेल्या तरुणाने शहरातील एका लॉजमध्ये टोकाचं पाऊल उचलल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे.

Solapur Crime News: नात्यातील तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर मानसिक नैराश्यात गेलेल्या तरुणाने शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरीश भास्कर बंडी (वय 29, रा. वल्लभनगर, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरीश बंडी आणि नात्यातीलच एका तरुणीचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, हरीशच्या कुटुंबीयांनी दोन वेळा मुलीच्या घरी जाऊन लग्नाबाबत चर्चा केली होती. मात्र, मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका जुळत नसल्याचे कारण देत लग्नास नकार दिला.

Solapur Crime News: नकारानंतर मानसिक तणाव

लग्नास नकार मिळाल्यानंतर हरीश बंडी हा मानसिक नैराश्यात गेला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. “आम्ही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ‘ती नाही तर दुसरी मुलगी पाहू’ असेही सांगितले, मात्र तो सतत तणावात होता,” असे मृत तरुणाच्या आईने सांगितले.

Solapur Crime News: लॉजमध्ये आढळला मृतदेह

हरीशने एकदा तरी मुलीशी समोरासमोर बोलू देण्याची विनंती केली होती. मात्र, ही मागणीही मुलीच्या कुटुंबीयांनी मान्य केली नाही. त्यानंतर मुलीचा मोबाईल बंद ठेवण्यात आला आणि तिने हरीशशी संपर्कही तोडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व घटनांनंतर हरीश बंडीने शहरातील एका लॉजमध्ये जाऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Solapur Crime News: खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, हरीशचा सर्वांनी गैरफायदा घेतला. त्याच्याकडील पैसे संपेपर्यंत त्याचा वापर करण्यात आला आणि नंतर त्याला एकटे सोडून देण्यात आले. आम्ही अनेक वेळा विनवण्या केल्या, हातापाया पडलो, तरीही मुलगी देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. यापुढे कोणत्याही तरुणाचा अशा प्रकारे वापर होऊ नये, यासाठी संबंधित मुलगी, तिचे आई-वडील आणि भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी हरीशच्या नातेवाईकांनी केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Crime : मुंबईत परदेशी शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; चारकोप पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल, नवीन तक्रारदार समोर

Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुनरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget