एक्स्प्लोर

Varuthini Ekadashi 2024 : आज वरुथिनी एकादशी! जाणून घ्या आजचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात...

Varuthini Ekadashi 2024 : या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने श्री हरीची कृपादृष्टी राहते.

Varuthini Ekadashi 2024 : सनातन हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात एकादशीते (Ekadashi) व्रत पाळले जाते. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) व्रत म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची (Lord Vishnu) विधीवत पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने श्री हरीची कृपादृष्टी राहते. श्री हरीला प्रसन्न करण्यासाठी याला फार शुभ म्हटले गेले आहे. पण, यावर्षीची वरुथिनी एकादशी नेमकी कधी या संदर्भात अनेक जर तुमचा गोंधळ उडत असेल तर या विषयी सविस्तर माहिती जाणूव घ्या. 

हिंदू पंचागानुसार, या वेळी एकादशीचं व्रत 4 मे रोजी म्हणजेच (आज) ठेवण्यात येणार आहे. मान्यतेनुसार, या दिवशी धनाच्या संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वरूथिनी एकादशीचं व्रत ठेवलं जातं. जाणून घेऊयात या दिवशीचा शुभ मुहूर्त आणि काय करावं आणि काय करू नये ते जाणून घेऊयात. 

वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त (Varuthini Ekadashi Vrat Shubh Muhurta)

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी एकादशी तिथीची सुरुवात 3 मे रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. तर, आज (4 मे रोजी) रात्री 8 वाजून 38 मिनिटांनी तिथी संपन्न होणार आहे. उदयतिथीनुसार, यावेळी 4 मे रोजी वरुथिनी एकादशीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृति योगाचं निर्माण होणार आहे. यामुळे या दिवशी भगवान शंकाराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. 

वरुथिनी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?

  • वरूथिनी एकादशीच्या दिवशी तुळशीपूजनलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीपूर्वक तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचीही विशेष कृपा राहते. 
  • ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पशु-पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी. त्यांना धान्य खायला द्यावे. 
  • या दिवशी गरजूंना पाणी देणे शुभ मानले जाते. 
  • एवढेच नाही तर या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे.
  • ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी वस्त्र दान करणे देखील शुभ मानले जाते. 
  • असे मानले जाते की, वरुथिनी एकादशीला फळं दान केल्यास 10 हजार वर्षांची तपश्चर्या केल्यासारखे शुभ फळ मिळते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

May Month Planet Transit 2024 : मे महिन्यात गुरुसह चार मोठ्या ग्रहांच्या हालचाली; 'या' राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार,आयुष्यात घडतील महत्त्वाचे बदल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget