एक्स्प्लोर

Astrology Panchang 31 October 2024 : आज नरक चतुर्दशीच्या दिवशी जुळून आला लक्ष्मी योग; मीनसह 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

Astrology Panchang 31 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर देखील होणार आहे. या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे.

Astrology Panchang 31 October 2024 : आज 31 ऑक्टोबरचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवशी दिवाळी (Diwali 2024) आणि नरक चतुर्दशी असल्या कारणाने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आज लक्ष्मी योग (Yog), कुलदीपक योग आणि चित्रा नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस अधिक खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर देखील होणार आहे. या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे तसेच, आजच्या दिवशी तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आज प्रसन्न वातावरण असेल. आज दिवाळीनिमित्त तुमच्या घरी नवीन पदार्थ तयार केले जातील. त्याचा तुम्ही मनमुराद आनंद घ्याल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या आजूबाजूला प्रसन्नतेचं वातावरण असेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असल्या कारणाने तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. तसेच, सोने, चांदी, वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल. बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. त्यामुळे तुम्ही आज निश्चिंत असाल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे कार्य पूर्ण होणार आहे. तसेच, मूक प्राण्यांप्रती तुम्हाला आज आपुलकी जाणवेल. घराबाहेर पडताना योग्य विचार करा आणि मगच बाहेर पडा. अन्यथा तुमचे जाणे निरर्थक ठरेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल. 

मीन रास (Pieces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा ताण जाणवणार नाही. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आज सामानाची खरेदी करण्याचा चांगला दिवस आहे. त्यामुळे तुमचा अर्धा वेळ त्यामध्ये जाईल. व्यापारी वर्गातील लोकांची आज चांगली खरेदी होऊ शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 31 October 2024 : आज नरक चतुर्दशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Yadav : राधिका यादवला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता,विदेशात जायचं होतं, प्रशिक्षकासोबत व्हाट्सअपवरील संभाषण समोर 
इथं खूप बंधनं, विदेशात जायचंय, राधिका यादवच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणातून नवी माहिती समोर
Girls Hostel : जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
राजगुरुनगरमध्ये मैत्रीचा विश्वासघात! मैत्रिणीनेच चोरले लाखोचे दागिने, व्हॉट्सअॅपमुळे फुटले बिंग!
मैत्रिणीकडूनच दागिन्यांची चोरी, व्हाट्सअॅप स्टेट्सने भांडाफोड; विश्वासघातकी मैत्रीची चोरटी कथा
Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report ABP Majha Impact  संभाजीनगरमध्ये त्या शाळांवर कारवाईचा बडगा, निधी पळवणाऱ्यांवर कारवाई
Sneha Katkar Quick Heal : डिजीटल अरेस्ट नेमकं काय? बचाव कसा करायचा?
Special Report School Owner Assault: परभणीत फीससाठी पालकाचा जीव घेतला, संस्थाचालक फरार!
Zero Hour Shinde Delhi Daura: शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण काय?दिल्लीत जाऊन शिंदेंनी गायलं गाऱ्हाणं?
Special Report EXTORTION CASE : MLA Abhijit Patil यांना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, पंढरपूरमध्ये सापळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhika Yadav : राधिका यादवला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता,विदेशात जायचं होतं, प्रशिक्षकासोबत व्हाट्सअपवरील संभाषण समोर 
इथं खूप बंधनं, विदेशात जायचंय, राधिका यादवच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणातून नवी माहिती समोर
Girls Hostel : जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
राजगुरुनगरमध्ये मैत्रीचा विश्वासघात! मैत्रिणीनेच चोरले लाखोचे दागिने, व्हॉट्सअॅपमुळे फुटले बिंग!
मैत्रिणीकडूनच दागिन्यांची चोरी, व्हाट्सअॅप स्टेट्सने भांडाफोड; विश्वासघातकी मैत्रीची चोरटी कथा
Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
पिंपरी-चिंचवडचे नामकरण जिजाऊ नगर करा, भाजपच्या महिला आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन 
पिंपरी-चिंचवडचे नामकरण जिजाऊ नगर करा, भाजपच्या महिला आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन 
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
ABP Majha Impact : धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
Donald Trump : रशिया कनेक्शनमुळं अमेरिका भारतावर 500 टक्के टॅरिफ लादणार? अमेरिकन खासदाराचं मोठं वक्तव्य
रशियाकडून तेल खरेदी केल्यानं अमेरिका भारतावर 500 टक्के टॅरिफ लादणार? अमेरिकेतील दोन्ही पक्ष एकत्र आले
Embed widget