एक्स्प्लोर
Guru Purnima 2025 : साईचरणी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सुवर्ण दान; तब्बल 59 लाख रुपयांचा सोन्याचा मुकूट दान, पाहा PHOTO
Guru Purnima 2025 : शिर्डीतील साईबाबा मंदिरात सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त साई भक्ताकडून साईचरणी सुवर्ण दान करण्यात आलं.
Guru Purnima 2025
1/7

आज गुरुपौर्णिमेचा उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
2/7

या निमित्ताने भक्त महाराष्ट्रातील विविध मंदिरांना भेट देऊन गुरुंचा आशीर्वाद घेतायत. तसेच, काही ठिकाणी भक्तांकडून देवासाठी दानही दिलं जातंय.
3/7

शिर्डीतील साईबाबा मंदिरात सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त साई भक्ताकडून साईचरणी सुवर्ण दान करण्यात आलं.
4/7

यावेळी साई चरणी तब्बल 59 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान करण्यात आला आहे.
5/7

साई भक्तांकडून साईंच्या चरणी सोन्या-चांदीची गुरुदक्षिणा अर्पण करण्यात आली.
6/7

त्याचबरोबर 54 ग्रॅम वजनाचे 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे फुल आणि 2 किलो 100 ग्रॅम वजनाचा 2 लाखांहून अधिक किंमतीचा चांदीचा हार साई भक्तांकडून साईंच्या चरणी दान करण्यात आला.
7/7

आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून साई चरणी सुंदर नक्षीकाम केलेला सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला.
Published at : 10 Jul 2025 02:58 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















