एक्स्प्लोर
Shani Dev: सध्या 'या' 3 राशींवर शनिची साडेसाती! शनिवारी 'ही' कामे न चुकता करा, विघ्न होईल दूर...
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 मध्ये तीन राशींना साडेसातीचा त्रास सहन करावा लागतोय. या कोणत्या राशी आहेत आणि कोणते काम करून ते शनिच्या अशुभ प्रभावापासून वाचू शकता, जाणून घेऊया.
Shani Dev astrology marathi news Saturn Sade Sati is in these 3 zodiac signs Do these tasks
1/9

हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाचे देव मानले जाते. ते कर्माच्या आधारे फळ देणारे देव आहेत आणि नवग्रहांपैकी एक आहेत. शनिदेवाला सूर्याचा आणि छाया देवीचा पुत्र म्हणून ओळखले जाते. जेव्हा शनि एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत चंद्राच्या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या घरात असतो तेव्हा साडेसती सुरू होते. ती एकूण 7.5 वर्षे टिकते.
2/9

ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या साडेसातीचा आणि ढैय्याचा त्रास 3 राशींना सहन करावा लागतोय. यासाठी शनिवारच्या दिवशी काही विशेष काम केल्याने साडेसातीचा आणि ढैय्याचा प्रभाव दूर होऊ शकतो. जाणून घेऊया सध्या कोणत्या राशी शनीच्या साडेसातीचा त्रास सहन करत आहेत?
Published at : 10 Jul 2025 12:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























