एक्स्प्लोर
शेत-शिवार बातम्या
महाराष्ट्र

उसाला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही, तोडगा काढा, नाहीतर 5 तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करु, राजू शेट्टींचा इशारा
महाराष्ट्र

संगतीचा परिणाम ते शेतकऱ्यांची खिल्ली उडवणार वक्तव्य, रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा, म्हणाले, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका
महाराष्ट्र

बच्चू कडू लवकरच शिंदे गटात दिसतील, त्यांचं पुनवर्सन होईल, रवी राणांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्र

अजितदादा म्हणाले सारखं माफ, सारखं फुकट, राजू शेट्टी म्हणाले सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी
महाराष्ट्र

पावसामुळं भात शेती जमीनदोस्त, मराठवाड्याप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत द्या, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र

आम्ही समाधानी! कर्जमाफीची तारीख मिळाली, सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
महाराष्ट्र

30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच आश्वासन, बैठकीत नेमकं काय-काय ठरलं?
महाराष्ट्र

कर्जमाफीचा निर्णय झाला का? बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं? सर्वात मोठी अपडेट समोर
महाराष्ट्र

पावसाचा जोर पुन्हा वाढला, कपाशीसह सोयाबीन पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत, हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्र

अकोल्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा, पिक विमा योजनेचे मिळाले 3, 5 आणि 8 रुपये, शेतकऱ्यांनी पैसे केले परत
महाराष्ट्र

किल्ल्यात प्रवेश केलाय, दडून बसलेल्या फडणवीसांना सात बारा कोरा करावाच लागेल, बच्चू कडूंचा 'प्रहार', सरकारला दिला अल्टिमेटम
लाईफस्टाईल

पतंजली विद्यापीठात 'निरोगी पृथ्वी' या विषयावर राष्ट्रीय परिषद: नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्याने मिळणार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन
बातम्या

मोठी बातमी! राज्यात लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारडे शिफारस
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला, 'या' दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्र

गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांचं थेट दिल्लीत आंदोलन, खासदार अमोल कोल्हेंची सरकारवर टीका
महाराष्ट्र

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हे सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्यांचं, नाना पटोलेंचा हल्लाबोल
महाराष्ट्र

मातीशी घट्ट नाळ जोडलेले अधिकारी, पूरग्रस्त कुटुबांना लाखोंची मदत, जगाच्या पोशिंद्याला मायेचा आधार
महाराष्ट्र

3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जारी, 648 कोटी 15 लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता
महाराष्ट्र

पावसाची आकडेवारी दाखवली कमी, अनुदान वगळले, शेतकऱ्यांचं थेट गोदावरीच्या पात्रात जलसामाधी आंदोलन
शेत-शिवार

PM किसानचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? 'या' राज्यांमध्ये आधीच केला जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती
महाराष्ट्र

पोलिसांनी दादागिरी करु नये, रविकांत तुपकर आक्रमक, शेतकरी आक्रोश मोर्चावेळी पोलिसांसोबत बाचाबाची
Advertisement
विषयी
Agriculture News in Marathi : शेतीविषयक बातम्या (Agriculture News). शेती ताज्या मराठी बातम्या (Agriculture Latest News) रोजचा बाजारभाव, पिकांचा दर, हमीभाव या बातम्यांबरोबरच कृषी कायदे, शेतकऱ्यांसाठी योजना याबद्दलच्या लेटेस्ट बातम्या.
Advertisement























