पुण्यात रोज एका महिलेवर अत्याचार? शहरात घटनांचा वाढता आलेख; धडकी भरवणारी आकडेवारी समोर
आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं. मात्र पुण्यात गुन्हेगारी का वाढली?, बलात्काराचं प्रमाण का वाढलं?, शहरीकरणामुळे बलात्कार वाढलेत की त्यामागे दुसरी काही कारणं आहेत?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आता वेळ आली आहे.
- शिवानी पांढरे