5 महिन्यांच्या गरदोरपणात गँगरेप, डोळ्यासमोर तीन वर्षांच्या मुलीसह 7 जणांची हत्या, 22 वर्ष लढणाऱ्या बिल्किस बानोची हादरवणारी कहाणी!

Bilkis Bano Case | Gujarat Government | Supreme Court
बिल्किस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवला आहे.
Bilkis Bano Case : नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणी (Bilkis Bano Case) सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) गुजरात सरकारला (Gujarat Government) मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात



