मुळशी पॅटर्न 2.0 : 20 वर्षांचा बकासूर, दोस्तीत कुस्ती करणारा मुन्ना पोळेकर कोण? शरद मोहोळच्या हत्येमागची INSIDE STORY

Sharad Mohol Murder
पुणेकरांना मुळशी पॅटर्न सिनेमाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळची त्याच्याच साथीदारांनी हत्या केली.
पुणे : पुण्यातील (Pune Crime) कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol murder case) दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच,



