Kailas Patil : सुरतला नेताना लघुशंकेसाठी गाडी थांबवली, भर पावसात पायीच धूम ठोकली, ठाकरेंचा खंदा शिलेदार कैलास पाटील ठरला पात्र

Kailas Patil
Kailas Patil : कैलास पाटील हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा निवडून आले आहेत. शिवसेना फुटली तेव्हा सुरतला जाताना लघुशंकेच्या बहाण्याने गाडी थांबवून कैलास पाटील माघारी परतले होते.
Kailas Patil : गुरुवारी शिवसेना आमदार अपात्र (MLA Disqualification Case) प्रकरणाच्या सुनावणीचा निर्णय जाहीर झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. या निकालाकडे



