MLA Disqualification Case : वैभव नाईक पात्र! राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे होतं राज्याचं लक्ष

Vaibhav Naik
Vaibhav Naik : राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा ठरला आहे. कारण, 10 जानेवारी 2024 म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर झाला.
MLA Disqualification Case : राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. कारण, 10 जानेवारी 2024 म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय



