Bharat Jodo Nyay Yatra : 15 राज्यं पण सर्वाधिक फोकस उत्तर प्रदेशात अन् शेवट निर्णायक महाराष्ट्रात! लोकसभेला काँग्रेसचा 'न्याय' फलदायी होणार?

Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला इंफाळ येथून सुरू होणारी यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्हे पार करणार आहे. 100 लोकसभा मतदारसंघांमध्ये ही यात्रा स्पर्श करणार आहे.
Bharat Jodo Nyay Yatra : काश्मीर ते कन्याकुमारी असा दक्षिणोत्तर विविधतेत एकता सामावलेल्या या खंडप्राय देशात काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेतून देशातील



