Hingoli Lok Sabha constituency: हिंगोली मतदारसंघात तिहेरी लढत; हेमंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, रामदास पाटील कोण गुलाल उधळणार?

Hingoli Lok Sabha constituency : हिंगोली लोकसभा मतदारसंघात 2019 नंतर झालेल्या लढतीत राष्ट्रवादी शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी बाजी मारली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांचा पराभव केला होता.

हिंगोली : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली माहूरची रेणुका माता आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन

Related Articles