MLA Disqualification Case : मोठ्या भावामागे ईडीचा ससेमिरा, तरी ठाकरेंना खंबीर साथ, सुनील राऊत ठरले पात्र

Sunil Raut
MLA Disqualification Case : राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष महाराष्ट्रातील शिवसेना आमदार अपात्रतेकडे लागले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निकाल देणार, याकडे लक्ष लागले होते.
MLA Disqualification Case : राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. 10 जानेवारी 2024 म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर



