Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभा मतदारसंघात 'राजकीय वादळा' पूर्वीची शांतता; प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपची थेट लढत

Akola Lok Sabha Constituency
अकोला लोकसभा मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे आज घडीला राज्याच्या राजकरणात केंद्रस्थानी आहे. कधी काँग्रेस,कधी प्रकाश आंबेडकर यांच्या ताब्यात राहिलेला हा मतदारसंघ चार वेळापासून भाजपच्या ताब्यात आहे.
Akola Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात सध्या वादळापुर्वीची शांतता आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) उमेदवारीनं



