Sharad Mohol : 24 तास सोबत... सावलीनेच केला घात... कसं संपवलं मोहोळला? वाचा इनसाइड स्टोरी

Sharad Mohol case
Sharad Mohol Case : ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडून आयुष्याची अखेर होईल अशी पुसटशी कल्पनाही दीड दशक दहशत माजवणाऱ्या शरद मोहोळला आली नाही.
Sharad Mohol Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणाचा तातडीने तपास



