Natya Sammelan : नाट्यसंमेलन की राजकीय आखाडा? रंगकर्मींपेक्षा राजकीय नेत्यांची मांदीयाळी; उद्घाटनाला रंगणार राजकीय नाट्याचा दुसरा अंक

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं आज उद्घाटन होणार आहे. पण या नाट्यसंमेलनाला आता राजकीय सूर लागल्याचं दिसून येत आहे.

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) राज्यातील रंगकर्मी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 5 जानेवारी 2023 रोजी पुण्यनगरीत (Pune) 100 व्या नाट्यसंमेलनाचा शुभारंभ पार पडला.

Related Articles