एक्स्प्लोर

IPL 2022, RR vs RCB: दिनेश-शाहबाजची रॉयल खेळी, राजस्थानचा चार गड्यांनी पराभव

IPL 2022, RR vs RCB : दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने राजस्थानचा चार विकेटनं पराभव केला.

IPL 2022, RR vs RCB : दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने राजस्थानचा चार विकेटनं पराभव केला. राजस्थानने दिलेले 170 धावांचे आव्हान आरसीबीने सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले.  आरसीबीकडून चहल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. चहलने दोन विकेट घेतल्या. 

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. राजस्थानकडून सलामी फलंदाज जोस बटलरने 70 धावांची खेळी केली. तर शिमरोन हेटमायर आणि देवद्दत पडिकल यांनी छोटीखानी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. पडिकलने 37 तर हेटमायरने 42 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. डेविड विली, वानंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

170 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात आश्वासक झाली होती. पण कर्णधार फाफ डु प्लेसिस बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव कोसळला. एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. डु प्लेसिसपाठोपाठ अनुज रावत, विराट कोहली, डेविड विली आणि रुदरफोर्ड लागोपाठ बाद झाले. त्यामुळे आरसीबी पराभवाच्या छायेत होता. पण मोक्याच्या क्षणी शाहबाद अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरला. शाहबाद अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी आरसीबीसाठी विजय खेचून आणला. कार्तिक आणि शाहबाद यांनी 33 चेंडूत वादळी 67 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर आरसीबीला विजय मिळाला. दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 44 तर शाहबाजने 26 चेंडूत 45 धावांची खेळी केली. राजस्थानकडून चहल सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. चहलने चार षटकांत फक्त 15 धावा देत दोन विकेट घेतल्या. याशिवाय ट्रेंट बोल्डने दोन विकेट घेतल्या. तर नवदीप सैनीने एक विकेट घेतली. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget