एक्स्प्लोर

IPL 2022: हवेत उडी मारत लियाम लिव्हिंगस्टोनं पकडला ड्वेन ब्राव्होचा झेल

IPL 2022: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये पंजाबनं 54 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत.

IPL 2022: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये पंजाबनं 54 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोनने चेन्नईच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावली. आधी जोरदार फलंदाजी करुन 32 चेंडूत 60 धावांची तुफान खेळी खेळली.  त्यानंतर त्यानं 2 विकेट्सही घेतल्या. या सामन्यात लिव्हिंगस्टोननं हवेत उडी मारत ब्राव्होचा झेल घेतला. लिविंगस्टोनने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 

लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर ब्राव्हो ऑफ साईडच्या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि चेंडू हवेत उडाला. त्यानंतर लिव्हिंगस्टोननं डावीकडे खूप लांब उडी मारून झेल घेतला. हे पाहून मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू आणि चाहते आश्चर्यचकित झाले. हा झेल पाहून ब्राव्होही आश्चर्यचकित झाला. विकेट गमावल्यानंतर तो खूपच निराश दिसत होता. या कॅचचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्कृष्ठ फलंदाजीनंतर, लिव्हिंगस्टोननं चांगली गोलंदाजी करत प्रसिद्धी मिळवली आहे. 

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग तिसरा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

हे देखील वाचा-  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant And Sanjiv Goenka Video LSG vs DC IPL 2026: आयपीएल 2026 मधील पहिला राडा; संजीव गोयंका संतापले, सामना संपताच मैदानात आले, ऋषभ पंतला काय बोलले?, VIDEO
आयपीएल 2026 मधील पहिला राडा; संजीव गोयंका संतापले, सामना संपताच मैदानात आले, ऋषभ पंतला काय बोलले?, VIDEO
Arjun Tendulkar IPL : चांगली कामगिरी करुनही Playing XI मध्ये स्थान नाही, बेंचवर बसण्यासाठी...; मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडुलकर मनातलं सगळं बोलून गेला!
चांगली कामगिरी करुनही Playing XI मध्ये स्थान नाही, बेंचवर बसण्यासाठी...; मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडुलकर मनातलं सगळं बोलून गेला!
PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
IPL 2026 Points Table : चेन्नईचा लाजिरवाणा पराभव, RCB अन् मुंबईला मोठा धक्का! आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ
चेन्नईचा लाजिरवाणा पराभव, RCB अन् मुंबईला मोठा धक्का! आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Embed widget