एक्स्प्लोर

Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई

Vikram : लोकेश कनगराज दिग्दर्शित 'विक्रम' सिनेमाने आतापर्यंत 160 कोटींची कमाई केली आहे.

Kamal Haasan Film Vikram Worlwide Box Office Collection : कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या तीन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 160 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता. जगभरात बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. 'विक्रम' सिनेमा 3 जून 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 

लोकेश कनगराज दिग्दर्शित 'विक्रम' सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 'विक्रम' सिनेमा कमल हासनच्या करिअरमधला एक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. विक्रम सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांतच 163.07 कोटींची कमाई केली आहे. भारतातदेखील हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)

बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमे सुपरहिट

'पुष्पा', 'वलिमै', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता या यादीत 'विक्रम' सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. रिलीजआधीच बजेटपेक्षा अधिक कमाई करणारा कमल हासन यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कंगराजने सांभाळली आहे.

3 जूनला सिनेमा झाला प्रदर्शित

'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचीदेखील झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.  

संबंधित बातम्या

Vikram Box Office Collection : कमल हसनच्या 'विक्रम'ने केली रेकॉर्डब्रेक कमाई; दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार

Vikram Vs Samrat Prithviraj: ‘विक्रम’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘सम्राट पृथ्वीराज’लाही टाकले मागे! पाहा किती गल्ला जमवला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Embed widget