एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेश : बसपाध्यक्षा मायावतींचा राज्यसभेचा मार्ग मोकळा
बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण उत्तरप्रदेशमधील दोन जागांसाठीची पोटनिवडणूक आणि राज्यसभेपुरता बसपा आणि समाजवादी पक्षात समझोता झाल्याची माहिती खुद्द मायावती यांनी दिली आहे. पोटनिडवणुकीत बसपा आपले उमेदवार देणार नाही. तर भाजपाचा पाडाव करण्यासाठी अन्य तुल्यबळ उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहनही मायावती यांनी बसपा कार्यकर्त्यांने केलं आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात 2019 च्या निवडणुकांमध्ये युती होणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, मायावती यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
महाराष्ट्र
BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 18 November 2024
Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
Big Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Big Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement