ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गजांच्या सभांनी राज्यभर धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता 'लक्ष्मीदर्शना'ची चर्चा, छुपा प्रचार सुरू https://tinyurl.com/yn8x2vzm जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय, बारामतीच्या शेवटच्या सभेत प्रतिभा पवारांनी झळकावलेल्या बॅनरची राज्यात चर्चा https://tinyurl.com/57zdju6v
2. देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तर बारामती म्हटलं की कुणाचं नाव घेतात? आता हीच परंपरा युगेंद्र पवार पुढे नेतील, बारामतीमधील सांगता सभेत शरद पवाराचं लक्षवेधी भाषण https://tinyurl.com/53ke6r3y लोकसभेला कुणीच नव्हतं, पण आता माझ्यासोबत आई, बहिणी आणि संपूर्ण कुटुंब,बारामतीत अजित पवारांची भावूक अन् मिश्कील फटकेबाजी; विधानसभेच्या सांगता सभेत लढाई भावनिक वळणावर https://tinyurl.com/4pscaccw
3. आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर प्रत्येकाचीच असणार https://tinyurl.com/mr44dh6y शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर मोठं विधान; बाळासाहेब थोरातांचे नाव घेत संगमनेरकरांच्या मनातली इच्छा सांगितली https://tinyurl.com/3wpyrwtd
4. शरद मोठा वटवृक्ष आहे, ही गर्दी पाहून मला वाटतं हसन मुश्रीफ गाडला जाणार, कागलच्या सभेत शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/mr4x8r76 धंद्यात मदत केली, जिल्हा परिषद , मंत्रिपद सगळं काही दिलं, पण हा रुपया खोटा निघाला, दत्तात्रय भरणेंना पाडा, शरद पवार इंदापुरात आक्रमक https://tinyurl.com/4xxa7x53
5. सोडून गेलेले आमदार गद्दार नव्हे, खरा गद्दार उद्धव ठाकरे; बाळा नांदगावकरांसाठीच्या सभेत राज ठाकरे शिवडीत गरजले https://tinyurl.com/ykjj48yb तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/2s4hdbue
6. निवडणूक निकालाच्या 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही, संजय राऊतांचा इशारा https://tinyurl.com/w76jpccy आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, सांगोल्यातून संजय राऊतांचा शहाजी बापू पाटलांना टोला https://tinyurl.com/2xjy3sn3
7. जिंतूर मतदारसंघात मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर https://tinyurl.com/495v26ny कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस https://tinyurl.com/y4dhy3rb
8. जळगावात अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर; पोलीस घटनास्थळी दाखल https://tinyurl.com/58xdj98m टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई https://tinyurl.com/4kvwrucv
9. प्रचाराच्या शेवटच्या तासात राहुल गांधींचा 'पोस्टर बॉम्ब', सर्वांसमोर तिजोरी खोलून भाजपावर 5 मोठे हल्ले; म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह एक आहेत, गौतम अदानी सेफ आहेत https://tinyurl.com/44dbec8t जुने फोटो दाखवत भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, हे अदानी कोणाचे? काँग्रेसच्या फोटोंना भाजपकडून फोटोने उत्तर, राहुल गांधी फेक है चा नारा https://tinyurl.com/bckhj7xu
10. भुवनेश्वर कुमारच्या गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी यूपी संघाची घोषणा!
https://tinyurl.com/bd5rzfkr
*माझा स्पेशल*
उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू, 3 सूनांचं उदाहरण देत राज ठाकरेंचा हल्ला, सर्वांत आक्रमक भाषण https://tinyurl.com/4fhwsaew
'परिवार माझा एकवटला...', बारामतीत अजित पवारांच्या प्रचाराची सांगता; सभेला दादांसाठी गर्दी किती?
https://tinyurl.com/yc543uwk
लग्नसराईत खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे?
https://tinyurl.com/3t66je8z
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w