एक्स्प्लोर
Sharad Pawar :'आता पुढच्या कामासाठी तरूण पिढीची गरज', युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन; सांगता सभेला गर्दी किती?
Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली.
Sharad Pawar
1/6

यावेळी मोठ्या प्रमाणात बारामतीकर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
2/6

युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांनी ही सभा घेतली होती.
Published at : 18 Nov 2024 06:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
महाराष्ट्र
























