एक्स्प्लोर
ठाणे : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून तब्बल सहाशे जणांना गंडवलं, दोनजण अटकेत
तुम्हाला कर्ज देऊ असं सागंत कोणी रकमेची मागणी करत असेल तर सावधान... ठाण्यात अशाच एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. कर्जाचं प्रलोभन दाखवून इंटरनेटच्या माध्यमातून प्रोसेसिंग फी उकळून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी राकेश कोडवाणी आणि जोरावर राजपूत यांना अटक केली आहे. घोडबंदर रोडवरील एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून हे सगळे उपद्वयाप सुरु होते. दोघा आरोपींनी कॉल सेंटरच्या माध्यमातून सहाशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.
महाराष्ट्र
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement