एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगरमधल्या बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे, तर 2 जवान जखमी झाले आहेत. अनेक तास सुरु असणाऱ्या गोळीबारानंतर तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, कॅम्प भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसले आहेत का, याची पाहणी केली जात आहे. आज पहाटे कॅम्पमध्ये शिरुन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. एका इमारतीचा आसरा घेऊन केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. श्रीनगर विमानतळापासून हा बीएसएफ कॅम्प अगदी जवळ आहे. त्यामुळे काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात आलं होतं.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement