एक्स्प्लोर
India Cricket Team : विराट-गांगुलीमधल्या नात्यात मिठाचा खडा? ABP MAJHA
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या तिन्ही वन डे सामन्यांमध्ये आपण खेळणार असल्याचं भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे.त्यामुळं विराट कोहली आणि भारताच्या वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यामधल्या कथित वादावर पडला आहे. पण त्याचवेळी विराट कोहली आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली अशा नव्या वादाचा चेहरा समोर आला आहे.
आणखी पाहा























